शहाणी वेबपाने – मधुरा राजवंशी
इंटरनेटसारख्या विस्तीर्ण आणि कधीकधी धोकादायक ठरू शकणाऱ्या ठिकाणी मुलांना नक्की काय पाहू द्यावे असा प्रश्न आपल्याला बरेचदा पडतो. विशेषतः जर काही विशिष्ट हेतू ठेवून गूगल सर्च चालू नसेल तर बहुतेकदा नुसतेच गेम खेळणे किंवा यूट्यूबवर हिंदी सिनेमातली गाणी पाहणे चालते, Read More
विचार करून पाहू – बाळ निघाले शाळेला – निलिमा गोखले
बालशाळा ही मुलांची समाजाशी होणारी पहिली ओळख आहे. शाळेचा पहिला दिवस-बालशाळेचा आणि अगदी पहिलीचा सुद्धा- मुले आणि त्यांच्या पालकांसाठी चिंतेचा आणि ताणाचा असतो. घरातील सुरक्षित, आश्वासक वातावरण सोडून मूल बालशाळेच्या अनोळखी वातावरणात प्रवेश करते तेव्हा मुलाच्या मनाची जी अवस्था असते Read More
ज्ञानाची भाषा ? – नीला आपटे
आपल्या मुलांचं बालपण फुलवता फुलवता आपलं स्वतःचं बालपण मनात डोकावत राहतं असा अनुभव अनेक पालकांनी घेतला असेल. माझ्या मुलाला चिऊ-काऊ-माऊचा घास भरवत असताना, ये रे ये रे पावसा, अटक मटक चवळी चटक, आपडी थापडी गुळाची पापडी म्हणत म्हणत खेळवताना सारखं Read More
सकारत्मक ऊर्जा देणारे एटीएफचे संमेलन – सोमीनाथ घोरपडे
जमिनीवर काम करणाऱ्या आणि स्वतःला समृद्ध करत पुढे जाणाऱ्या धडपडणाऱ्या व्यक्तींचा हा गट आहे. अॅक्टिव्ह टीचर्स फोरम (एटीएफ) चे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी एटीएफच्या तिसऱ्या राज्यव्यापी संमेलनात एटीएफची ओळख करून दिली आणि तिथे बसलेल्या प्रत्येकाला ही नेटकी ओळख मनोमन पटली. Read More
पुस्तक परीक्षण – विभा देशपांडे
शाळा: एक स/ मजा संकल्पना – विनोदिनी काळगी लेखन – अरुण ठाकूर, राज काळगी रेखाटने – वृषाली जोशी प्रकाशक – आविष्कार शिक्षण संस्था, द्वारा आनंद निकेतन, नाशिक देणगी मूल्य – रु. 60 हल्ली शहरी भागांमध्ये मूल दोन-अडीच वर्षाचे झाले की Read More
