मी मराठी शाळेत शिकवतोय – फारुख काझी

मी मराठी शाळेत शिकवतोय मी मराठी शाळेत शिकवतोय. इंग्रजी शाळेकडे जाणारा लोंढा वाढत असताना, मी मराठीतून शिकवतोय. मी भाषा नाही,  जगण्याचं एक अंग शिकवतोय. मी माती अन् पायांना लागणारा चिखल शिकवतोय… मी मायेनं आईनं ‘गोदीत घेणं’ काजळाची तीट लावणं अन Read More

निर्णय शाळा प्रवेशाचा – राजेश बनकर

डॉ. राजेश बनकर हे शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत वरिष्ठ अधिव्याख्याता या पदावर शिक्षक प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून शिक्षणशास्त्राचे अभ्यासक आहेत. शिक्षणहक्क कायदा, वर्गव्यवस्थापन, शालेय आपत्ती व्यवस्थापन या विषयांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे.  आजच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत Read More

शाळा नावाचे मृगजळ – कृतिका बुरघाटे

कृतिका बुरघाटे या जि. प. उच्च प्राथमिक शाळा, गोवरी, जिल्हा चंद्रपूर येथे उपशिक्षिका आहेत. इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र हे त्यांच्या अध्यापनाचे मुख्य विषय आहेत. मुलांना समजून घेतल्याशिवाय त्यांना त्यांच्या क्षमतेच्या उच्च पातळीपर्यंत नेता येत नाही असे त्या मानतात. पाठ्यपुस्तकाबाहेरचे वास्तव Read More

बंगल्यातली शाळा – प्रकाश अनभुले

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. जूनचा दुसरा आठवडा होता. सर्व शाळा सुरू झाल्या होत्या. मी मुलाला त्याच्या शाळेत सोडायला घरातून निघालो. एका ठिकाणी रस्त्यावर दोन चाकी आणि चार चाकी गाड्यांनी रस्ता अडवला होता. मुलांचा रडण्याचा आवाज येत होता. मी थोडे जवळ गेलो. Read More

संवादकीय – जून २०१५

घर ही मुलांची पहिली शाळा असते आणि आई ही त्याची पहिली गुरू असे म्हटले जाते. आणि खरेही आहे ते. याचे कारण मूल आपल्या परिसरातच प्रथम शिकते. त्याच नात्याने घर ही त्याची पहिली शाळा असते. मुलांचे हे शिक्षण अनौपचारिक रीतीने व Read More

शहाणी नसलेली वेबपाने – प्रकाश अनभुले

आजचे जगणे ऑनलाईन झालेय कारण क्लाउडसोर्सिंगच्या जगात एका क्लिकवर हवे ते हव्या त्या ठिकाणी मिळू लागलेय असाच प्रत्येकाचा समज आणि विश्वास होऊन बसलाय. कोणतीही गोष्ट एका क्लिक किंवा एका कॉलवर उपलब्ध होत आहे. सर्व काही एकदम पटकन. अगदी चुटकीसरशी. मग Read More