लीलावती भागवत : मराठी बालसाहित्याच्या जगातलं एक वेधक नाव
वयाच्या ९४व्या वर्षापर्यंत समृद्ध जीवन साजरं करून, गेल्या नोव्हेंबरमध्ये लीलावती भागवत गेल्या. लहान मुलांसाठी लेखन करणार्यांमध्ये त्यांचं नाव विशेष आदरानं घेतलं जातंच, पण त्यापलीकडेही त्यांचं सदैव कार्यरत जीवन लक्षवेधी आहे.बालमित्र नावाचं एक बालमासिक लीलाताई आणि भा. रा. भागवत या दोघांनी Read More
