शहाणी वेबपाने – काळ्या फळ्यावरची रंगीत अक्षरे!

मधुरा राजवंशी २००६ सालची गोष्ट. बॉस्टन शहरात एक तरुण हेज फंड या बलाढ्य कंपनीमध्ये विश्लेषक म्हणून काम करत होता. पंधराशे मैल दूर असलेल्या न्यू ऑर्लीन्स या शहरात राहणाऱ्या आपल्या भावंडांचे तो फावल्या वेळात ट्यूटरिंगही करत असे. अवघड संकल्पना स्पष्ट करायला Read More

विचार करून पाहू – खेळ!

– नीलिमा गोखले, मंजिरी निंबकर मुलांचा खेळ म्हणजे अशी कोणतीही कृती, ज्यात मुलांना मजा वाटते. वेगवेगळ्या संस्कृतींत खेळाकडे वेगवेगळ्या नजरेने पाहिले जाते. काही संस्कृतींमध्ये बालकांच्या खेळाला खूप महत्त्व दिले जाते. खेळ अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी प्रौढ बालकांच्या खेळात भाग घेतात. याउलट Read More

चार भिंतींत न मावणारी मुले

विठ्ठल कदम विठ्ठल कदम हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकेरी, सावंतवाडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. २००८ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षक राज्य पुरस्काराने सन्मानित केले. श्री. कदम अनेक सांस्कृतिक मंच व चर्चा मंडळांचे अध्यक्ष आहेत तसेच दोन मासिकांचे Read More

अरे, प्रकल्प प्रकल्प…

सुबोध केंभावी सुबोध केंभावी हे प्रयोगशील,पर्यायी शिक्षणपद्धधतींचे अभ्यासक आहेत. अशा पद्धती प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये रुजाव्यात यासाठी ते शिक्षकांना मदत व मार्गदर्शन करतात. त्यांना गणित,विज्ञान व भाषा हे विषय शिकायला व शिकवायला आवडतात. शिक्षण क्षेत्रातील संस्था, व्यक्तींचे एक कार्यक्षम नेटवर्क Read More

पडद्यावरचे बालमजूर

प्रकाश अनभूले काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. टी.व्ही. वर एक नाचाचा कार्यक्रम सुरु होता. एक चिमुरडा मुलगा अतिशय लवचीकपणे सुंदर नाच करीत होता. त्याचा नाच झाल्यावर स्टेजवरील मान्यवरांनी त्याला प्रश्न केला की तुला नाचाची प्रेरणा कशी मिळाली आणि इथ पर्यंतचा प्रवास Read More

आम्हाला ‘रिच’ बालपण मिळालं!

अनुजा जोशी अनुजा जोशी या गेली २६ वर्षे आयुर्वेदिक वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. महिला व बालकांचे (विशेषतः पौगंडावस्थेतील मुलांच्रे) शारीरिक व मानसिक आरोग्य हा त्यांचा अभ्यास व संशोधनाचा विषय आहे. अनेक नियतकालिकांत त्यांचे याविषयावरील लेखन तसेच बालकथा, ललितलेखन, कविता वगैरे Read More