संवादकीय – एप्रिल २०१५

नुकत्याच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या. लगेच पेपर तपासणाऱ्या शिक्षकांच्या दारी पेपरचे बाड येऊन पडले. पेपर तपासणाऱ्यामध्ये एखादा संवेदनशील शिक्षक असेल तर मुलांनी सोडवलेले पेपर पाहून सुन्न होऊन जातो. गेली दहा वर्षे या मुलांनी नक्की काय आत्मसात केले Read More

मार्च २०१५

या अंकात… संवादकीय – मार्च २०१५ श्रम हाच जीवनाचा स्रोत परंपराजन्य श्रमघृणा आणि श्रमप्रतिष्ठा कामातून विज्ञान आणि सामाजिक जाणीव विचार करून पाहू – शिस्त कशाशी खातात ? जस्ट पिन इट ! Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची Read More

जस्ट पिन इट!

आपल्या ऑफिसमध्ये, शाळेतल्या वर्गात (क्वचित घरातही) कुठेतरी एखादा पिनबोर्ड असतो. त्यावर आपण भेटकार्डे, चित्रे, करायच्या कामांची यादी, वेळापत्रक, महत्त्वाचे फोननंबर इत्यादी डकवून ठेवलेले असतात. हवे तेव्हा आपण ते जाऊन पाहू शकतो, काढून टाकू शकतो आणि नवीन लावूही शकतो. अर्थात हे Read More

विचार करून पाहू – शिस्त कशाशी खातात?

नीलिमा गोखले, मंजिरी निंबकर “आमचा श्रेयस ना अजिबात ऐकत नाही.” किंवा “वृंदा भारी हट्टी आहे.” अशा तक्रारी कोणत्याही बालवाडीच्या पालक सभेमध्ये हटकून ऐकू येतात. बरेचदा अशा तक्रारी वैतागून केलेल्या असतात. पण कधी कधी त्यात कौतुकाचा सूरही असतो. बालवर्गातील मुले पुष्कळदा Read More

कामातून विज्ञान आणि सामाजिक जाणीव

वैशाली गेडाम वैशाली गेडाम या जि. प. उच्च प्राथमिक शाळा, मसाळा, चंद्रपूर येथे गेली १७ वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा बालमानसशास्त्र व भाषा शिक्षणाबाबतचा विशेष अभ्यास आहे. ‘चिंगीला बनायचंय वैज्ञानिक’ आणि ‘माझे प्रगतिपुस्तक- शोध शांतीचा’ या पुस्तकांचे लेखन Read More

परंपराजन्य श्रमघृणा आणि श्रमप्रतिष्ठा

किशोर दरक किशोर दरक हे शिक्षणशास्त्राचे अभ्यासक व चिकित्सक आहेत. अनेक संशोधन प्रबंधांबरोबरच विविध वृत्तपत्रे व मासिकांमधूनही त्यांनी शिक्षण व समाजशास्त्र या विषयांवर लेखन केले आहे. शिक्षणाचे सांस्कृतिक राजकारण, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके यांच्या अभ्यासात त्यांना विशेष रस आहे. भारत ज्ञान Read More