कमलाबाई निंबकरांविषयी

नादिया कुरेशी कमला निंबकर बालभवनच्या सर्व आठवणींमध्ये कायमच असणारी एक व्यक्ती म्हणजे ज्यांच्या नावावरून ही शाळा ओळखली जाते त्या कमलाबाई विष्णू निंबकर. कमलाबाई म्हणजेच पूर्वाश्रमीच्या एलिझाबेथ लंडी ! एलिझाबेथ यांचं बरंचसं बालपण पेनसिल्वेनियातील न्यू टाऊन या गावी गेलं. एखादी लहानशी Read More

शाळेची सुरुवात

मॅक्सीन बर्नसन ११ नोव्हेंबर २०१२ रोजी कमला निंबकर बालभवनच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात डॉ. मॅक्सीन बर्नसन यांनी माजी विद्यार्थी व शिक्षकांना उद्देशून केलेल्या भाषणाचा सारांश… अगदी सुरुवातीला मला माझी वैयक्तिक पार्श्वभूमी सांगायची आहे, कारण यामध्येसुद्धा शाळेची काही बीजं आहेत असं Read More

शब्दबिंब – जून २०१३

संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे मागच्या लेखाच्या शेवटी आपण रुमालाबद्दल बोललो होतो. डोक्याला बांधायचे चौरसाकृती वस्त्र असा त्याचा अर्थ आहेच; तसाच, ह्या शब्दाचा अर्थ मूळ फारसीतून आलेला रु म्हणजे चेहरा आणि चेहरा पुसण्याचे साधन म्हणजे वस्त्र असाही आहे. अशाच अर्थाने आपण Read More

शिक्षण-माध्यमाच्या आग्रहातील गुंतागुंत

प्रकाश बुरटे आर्थिक विषमता, नाना प्रकारच्या सामाजिक उतरंडी, जातवास्तव, आणि पुढील पिढीच्या भवितव्याबाबत साशंकता या पायावर आजचे वास्तव उभे आहे. मुलांच्या भवितव्याशी पालकांचीही स्वप्ने जोडलेली असल्याने मुलांचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी सजग पालकांची जमेल तशी धडपड चालू आहे. भवितव्याचा अर्थ ‘अर्थाजनाची Read More

संवादकीय – जून २०१३

हा अंक हातात पडेल तेव्हा शाळा सुरू झाल्या असतील. या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जोमदार उत्साहानं व्हावी यासाठी नवी ऊर्जा देणारा, नव्या कल्पना मांडणारा आणि ‘असे सगळे शैक्षणिक प्रयोग, बदल शक्य आहेत’ असा विश्वास देणारा हा खास अंक तुमच्या हाती Read More

शब्दबिंब – मे २०१३

संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे मागच्या वेळी आपण वस्त्रांसंदर्भातून शब्द पाहत होतो. असे शब्द पाहताना त्या काळात असलेल्या वस्त्रांच्या पद्धतींचा विचारही आपल्या मनात असायला हवा, नाहीतर भलतीच पंचाईत होऊन बसते. भूतकाळातील परिस्थितीचे आकलन आपल्याला नसले, तर आपण आजच्या मापाने त्या काळाला Read More