संवादकीय -मार्च २०१३

लैंगिक अत्याचार या विषयावर गेल्या दोन-तीन महिन्यांत अनेक ठिकाणी लिहून आलं, अनेकांचं म्हणणं माध्यमांनीही समोर आणलं. पण अजूनही या विषयावर एक किमान शहाणपण सामान्यपणे आलेलं नाही, असंच त्यातून स्पष्ट झालं. गुन्हेगाराला भीती वाटावी अशी शिक्षा द्या, पुरुषांना चळवणारे मुलींचे कपडे, Read More

मार्च २०१३

या अंकात… संवादकीय -मार्च २०१३ प्रतिसाद – भाषिक राजकारणाचे अन्वयार्थ प्रतिसाद – मार्च 2013 ओ.बी.आर.च्या नंतर… पडकई – शाश्वत विकासासाठी… मूल – मुलगी नकोच शब्दबिंब – मार्च २०१३ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला Read More

मार्च-२०१३

मार्च २०१३ या अंकात… 1 – उन्मेषांची अब्जावधी 2 – दलित, मातृभाषा, देशभाषा आणि इंग्रजी : जागतिकीकरणाचे नवे पेच 3 – आनंदवनातून प्रतिसाद 4 – शिक्षणमाध्यम विशेषांकाविषयी 5 – खेळघरातले कलेचे प्रयोग 6 – शब्दबिंब एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून Read More

ओ.बी.आर.च्या नंतर…

संयोगिता ढमढेरे १४ फेब्रुवारी ! वन बिलीयन रायझिंग (ओ.बी.आर.)चा दिवस ! महिलांवर होणार्या अत्याचारांचा विरोध करण्यासाठी या दिवशी जगभरातून दोनशे देशातील कोट्यवधी लोक रस्त्यावर आले, नाचले, गायले, मिरवणुका काढल्या !! घरकामगार, बचतगटातल्या महिला, महाविद्यालयीन युवक, स्त्री चळवळीतल्या कार्यकर्त्या, चित्र, नाटय, Read More

शब्दबिंब – मार्च २०१३

संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे लहान मुलांचे पालक अनेकदा घरात भेटीला आलेल्यांसमोर मुलांना गाणं-कविता असं काही म्हणून दाखवायला सांगतात. मुलांमध्ये सभाधीटपणा यावा यासाठी अशा सरावाची लहानपणापासून गरज असतेच. सात-आठ वर्षांच्या मुलामुलींनी मला विंदा करंदीकरांची कविता साभिनय म्हणून दाखवली. मीही संपूर्ण कौतुकभरल्या Read More

मूल – मुलगी नकोच

डॉ. प्रतिभा कुलकर्णी माझ्या दवाखान्यात आलेली ती बावीस वर्षांची मुलगी, खूप घाबरलेली होती. नुकतंच लग्न झालेलं होतं. मासिक पाळीचा त्रास होतो म्हणून नवरा तिला घेऊन आला होता. तपासणीच्या खोलीत मी तिला तपासत होते, तेव्हा ती घाबरलेली वाटली. ‘‘डॉक्टर सब ठीक Read More