शब्द वेचताना…

भाऊसाहेब चासकर आमच्या शाळेतली मुलं निरनिराळ्या विषयांवर छोटेमोठे प्रकल्प करत असतात. प्रकल्प करताना मुलांना भरपूर शिकायला मिळतं आणि आनंदही मिळतो. त्यामुळे बहुतेक मुलं तो अतिशय आवडीनं करतात. प्रकल्पाचे विषय मुलंच ठरवतात. विषय भवतालाशी जोडलेला असावा अशी अट असते. पक्षी, कीटक, Read More

झलक खेळघराची

गेल्या महिन्यातली २३ ऑगस्टची संध्याकाळ! पालकनीतीच्या खेळघराचं रूप एकदम बदलून गेलं होतं. खेळघरातली मुलं म्हणजे चैतन्याचा झराच. पाहुण्यांना प्रदर्शन दाखवण्याची, कॉफी देण्याची, माहिती सांगण्याची जबाबदारी त्यांनी टाचा उंचावून घेतली होती. प्रत्येक पाहुण्याला सगळं काही दाखवण्याची, सांगण्याची त्यांची असोशी फार लोभस Read More

आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो…

माझं काम माझं पालकपण – लेखांक ११ – के. सहदेवन मी लहान असल्यापासून घरातल्या सगळ्यांना, शेजार्‍यांना सतत संघर्ष करतानाच पाहत आलो. एखाद्या प्रसंगी नव्हे तर आयुष्यभर त्यांची जगण्याची लढाई चालूच असे. तेव्हापासून मला समाजातला अन्याय दिसत राहिला आहे. दहावी पास Read More

संवादकीय – सप्टेंबर २०१४

नव्या सरकारची सद्दी सुरू होऊन शंभर दिवस झाले. हा काळ कसा गेला, दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती होण्याचा कल त्यातून दिसला का, वगैरे विषयांवर गेल्या काळात माध्यमांमधून भरपूर बोललं, लिहिलं गेलंय. त्यामध्ये बहुतेक ठिकाणी – मोदी सरकार – असंच नाव दिलं गेलेलं Read More

संवादकीय – ऑगस्ट २०१४

स्वातंत्र्य म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्याची शारीर वा बौद्धिक क्षमता आपल्याजवळ आहे व ती करण्याची आपल्याला मुभाही आहे. आपल्याला ती गोष्ट सक्तीनं करायला लावण्याचा किंवा करू न देण्याचा प्रयत्नही कुणी करत नाहीय; इतकंच नाही तर ती करण्या न करण्यातून कोणतंही Read More

सकारात्मक शिस्त – लेखांक – ५

लेखिका-जेन नेल्सन, रूपांतर-शुभदा जोशी प्रोत्साहन ‘‘मी लहान आहे, मला तुम्ही आपलं म्हणायला हवं आहे!’’ असं एखादं लहान मूल आपल्याला सांगू शकेल का? पण ‘मुलाचं बेशिस्त वागणं’ हीच गोष्ट तुम्हाला त्याच्या खास भाषेत सांगत असतं. बर्‍याच मोठ्या माणसांना ही गुप्त भाषा Read More