प्रतिसाद – मार्च 2013
जयदीप व तृप्ती कर्णिक किशोर दरक यांचा अभ्यासपूर्ण लेख आणि त्याला मिळालेले प्रतिसाद / प्रत्युत्तरं ह्यांच्या अनुषंगानं आम्ही थोडंसं लिहू पाहतोय. सर्वात प्रथम पालकनीतीचे आभार! संपादकीय मंडळाची आणि एकूणच पालकनीती परिवाराची शिक्षण-माध्यमाविषयीची मतं स्पष्ट असताना त्याला छेद देणारा लेख आणि Read More