फेब्रुवारी २०१३

या अंकात… संवादकीय – फेब्रुवारी २०१३ उन्मेषांची अब्जावधी दलित, मातृभाषा, देशभाषा आणि इंग्रजी : जागतिकीकरणाचे नवे पेच आनंदवनातून प्रतिसाद शिक्षणमाध्यम विशेषांकाविषयी खेळघरातले कलेचे प्रयोग शब्दबिंब Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. Read More

फेब्रुवारी-२०१३

फेब्रुवारी २०१३ या अंकात… 1 – माझं काम माझं पालकपण -लेखांक – ४ (उभयपक्षी दिलासा… ) 2 – प्रतिसाद – १ 3 – प्रतिसाद – २ 4 – प्रतिसाद – ३ 5 – प्रतिसाद – ४ एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया Read More

शब्दबिंब

संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे लेखाच्या सुरवातीला आपल्या सर्वांच्या भाषेवर इंग्रजी, हिंदीचा झालेला परिणाम दाखवायला काही वाक्यं लिहावी असं मनात होतं, पण मग वाटलं, की आसपासची कुठल्याही विषयावरची चार-सहा वाक्यं बघितली तरी त्यातून जी गोष्ट ठळकपणे समोर येते, त्या हातच्या काकणाला Read More

खेळघरातले कलेचे प्रयोग

रेश्मा लिंगायत मे-जून २०१२ मध्ये पालकनीती आणि सु-दर्शन कला मंचानं आयोजित केलेल्या ‘चित्रबोध’ या दृश्यकला-रसग्रहणवर्गामध्ये आम्ही खेळघरातल्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. त्यानंतर खेळघरातल्या मुलांबरोबर करून बघण्यासाठी अनेक वेगवेगळ्या कल्पना सुचू लागल्या. तेव्हा प्राथमिक, माध्यमिक आणि शालाबाह्य अशा सर्व वयोगटातल्या मुलांबरोबर Read More

शिक्षणमाध्यम विशेषांकाविषयी

भूषण फडणीस, पुणे पालकनीतीचा दिवाळी २०१२चा विशेषांक ‘मुलांच्या शिक्षणाचं माध्यम’ या विचाराभोवती केंद्रित झालेला आहे. पालकनीतीच्या आजवरच्या वाटचालीप्रमाणे हा अंकसुद्धा उच्च वैचारिक आणि भाषिक दर्जा जपणारा आहे. हा अंक कायमस्वरूपी संग्रही ठेवण्यासारखा झालाय, ही स्तुती नसून वस्तुस्थिती (या शब्दात स्तुती Read More

आनंदवनातून प्रतिसाद

डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे पालकनीतीच्या स्वधर्माला अनुसरून प्रकाशित करण्यात आलेला हा दीपावली विशेषांक, अन्य दीपावली अंकापेक्षा भिन्न स्वरूपाचा असला तरी त्यातील मान्यवर शिक्षक लेखकांमुळे तो वाचनीय… मननीय झाला आहे. सवंगपणाचा स्पर्श न लागल्यामुळे वरकरणी हा अंक दुर्बोध वाटण्याची Read More