गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मूल्यमापन
डॉ. विवेक मॉंटेरो गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मूल्यमापन करणं, तेही सर्वंकष आणि सातत्यपूर्ण असणंं आवश्यक आहे. पण केवळ विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करून पुरणार नाही. तर शिक्षण – व्यवस्थेतील प्रत्येक घटकाचं मूल्यमापन होण्याची आवश्यकता आहे. शिक्षणहक्क कायद्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता हा विषय आता ऐरणीवर आला Read More

