दिवाळी २०१२

या अंकात… संवादकीय – दिवाळी २०१२ स्वभाषेतुनी बालकांनी शिकावे… वर्षा सहस्रबुद्धे भाषिक साम्राज्यशाही – डॉ. सुलभा ब्रह्मे स्वभाषा, परभाषा आणि शिक्षण – डो. अशोक केळकर वाचन आणि भाषा-विकास – डो. मंजिरी निमकर शिक्षणाच्या माध्यमाचं राजकारण मुलं ज्ञानभाषा मराठी ‘इल्म’कडे नेणारं Read More

बदलत गेलेलं बोलणं

सुधीर गाडगीळ ‘व्यक्त’ होणं ही माणसाची स्वाभाविक गरज आहे. भोवतालची परिस्थिती, घडणार्‍या घटना, भेटणारी माणसं, अनुभवत असलेले सुखदुःखाचे क्षण यावर मनात प्रतिक्रिया उमटतच असतात. त्या कुणाबरोबर तरी, कुणासमोर तरी मोकळेपणी मांडाव्या, समोरच्याची प्रतिक्रिया समजून घ्यावी, त्यावर आपलं मत नोंदवावं, कुणाला Read More

प्रेमाच्या पाच भाषा

डॉ. अनघा दूधभाते पुर्वावलोकन Attachment Size premachya-paach.pdf 283.58 KB जगण्यासाठी माणसाच्या तीन मूलभूत गरजा पूर्ण होणं आवश्यक असतं, अन्न, वस्त्र आणि निवारा. आपल्या अस्तित्वाची जाणीव झालेल्या माणसाला जगण्यासाठी आणखी एका गोष्टीची अनिवार्य गरज असते, ती म्हणजे प्रेमाची. भाषाकौशल्यामुळे माणूस सर्वांत Read More

बदलती परिस्थिती शिक्षकांच्या नजरेतून

पहिलीपासून इंग्रजी सुरू करण्याचा आदेश असो, क्रमिक पुस्तकांमधल्या बदलानुसार नवे पाठ शिकवणं असो, शिक्षणहक्क कायद्यानुसार शालाबाह्य मुलांना शाळेशी जोडणं असो की, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची जबाबदारी असो. ठरवणारे कुणीही असले तरी अंमलबजावणीचं काम शिक्षकच करतात. शिक्षणव्यवस्थेत घडणार्याक प्रत्यक्ष बदलांचे पडसाद शिक्षकांच्या Read More

संतुलित द्वैभाषिकत्व

डॉ. वृषाली देहाडराय ज्यावेळी मातृभाषेव्यतिरिक्त अजून एक भाषा व्यक्ती समजू शकते, बोलू शकते, वाचू शकते, लिहू शकते त्यावेळी ती व्यक्ती द्वैभाषिक बनते. द्वैभाषिकत्वाची पातळी दोन्ही भाषांतील नैपुण्यानुसार वेगवेगळी असू शकते. या द्वैभाषिकत्वाचा लाभ होईल की त्यापासून हानी होईल हे अनेक Read More

असत्य

मुलांशी खोटं बोलणं चूक आहे. त्यांना खर्याशचं खोटं सिद्ध करून दाखवणं चूक आहे त्यांना सांगणं-की ईश्व र स्वर्गात असतो आणि पृथ्वीवर सगळं मंगल आहे-चूक आहे मुलांना कळतो तुमचा हेतू. मुलं माणसंच असतात. त्यांना सांगा की अडचणी मोजता येत नसतात आणि Read More