आपण आपला मार्ग शोधूया
मोहन हिराबाई हिरालाल आपल्याला आपल्या लहानपणीच पालकत्वाची ओळख होते, घरातली मंडळी – आईवडील यांच्याकडून. त्यातले आईवडील सर्वात जवळचे असतात. आमचं घर व्यावसायिकांचं होतं. घरी शिक्षणाचं फारसं वातावरण नव्हतं. पण माझ्या आईला मात्र शिक्षणाची फार आवड होती. ती पुण्याला सेवासदनमध्ये शिकली Read More
