मूल नावाचं सुंदर कोडं

यमाजी मालकर मूल नावाचं सुंदर कोडं म्हणताना ते सुंदर आहे आणि कोडं आहे, हे तर खरंच आहे. मात्र ते रक्ताच्या नात्याइतकंच कोणताही माणूस आणि कोणतंही पिल्लू म्हणून तेवढंच सुंदर आहे. म्हणजे असलं पाहिजे, हे मला अधोरेखित करायचं आहे. प्रेमाच्या आणाभाका Read More

‘मूल’गामी

विवेक मॉन्टेरो आम्ही पाच भावंडं. आमचे सर्वात लाडके होते डॅडी; मोठ्या तिघांचे ते जन्मदाते वडील नव्हते कारण मी एक वर्षाचा असताना आमच्या जन्मदात्या वडिलांचा, पापांचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन वर्षांनी, आमच्या लाडक्या धाकट्या काकाशी आमच्या आईनं लग्न केलं आणि आमचा Read More

शोध स्वतःचा : संदर्भ मुलांचा

संवादकीय – जुलै २०१२ निमित्ते चित्रबोध चित्रबोध… शोध स्वतःचा : संदर्भ मुलांचा ‘मूल’गामी मूल नावाचं सुंदर कोडं कोवळी किरणे घरात हसरे तारे मूल का होत नाही ? ध्यास बालशिक्षणाचा

चित्रबोध…

शुभदा जोशी साडेतीन दिवसांचा चित्रबोध रसग्रहणवर्ग हा एक अप्रतिम अनुभव होता. स्वतःच्या आत डोकावून पहायला भाग पाडणारा तसंच बाहेरचं वास्तव ‘बघायची’ दृष्टी देणारा ! वर्गाला आलेले आम्ही सारे पालक – शिक्षक एका बाजूला दृश्यकलेसंदर्भातलं एक आकर्षण आणि दुसरीकडे, ‘मला नाही Read More

निमित्ते चित्रबोध

प्रतिनिधी ३१ मे ते ३ जून या काळात पालकनीती आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांनी आयोजित केलेला चित्रबोध : दृश्यकला – रसग्रहणवर्ग उत्साहात पार पडला. अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त आणि म्हणूनच उत्साहवर्धक म्हणावा असा हा प्रतिसाद होता. भंडारा, नाशिक, देवगड, मुंबई अशा Read More

जून २०१२

या अंकात… संवादकीय – जून २०१२ किताबें कुछ कहना चाहती हैं… त्या एका दिवशी या पुस्तकाविषयी… बाबाच्या मिश्या आणि काकूचं बाळ मुलांच्या हातात आपण काय देतो ? Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला Read More