संवादकीय – एप्रिल १३

लैंगिक अत्याचाराचं मूळ बहुतेकवेळा सत्ताकारणात असतं, बालक-प्रौढांच्या नात्यात साहजिकपणे शारीरिक ताकद, आकार, संसाधनांवरची मालकी, अवलंबित्व अशा अनेक प्रकारे असमतोल असतो. नात्यांमध्येही एक वर-खालीपणा असतो. त्याचा गैरफायदा उठवत लहान मुलामुलींवर लैंगिक अत्याचार घडलेले आहेत, घडत आहेत, घडतात. घरात, शाळेत, क्रीडांगणांवर, खरं Read More

एप्रिल २०१३

या अंकात… संवादकीय – एप्रिल १३ माझा मुलगा शाळेत गेला नाही याचा मला आनंद आहे पुस्तक परिचय – भीमायन शब्दबिंब प्रतिसाद – शिक्षणमाध्यम विशेषांक Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया Read More

एप्रिल-२०१३

एप्रिल २०१३ या अंकात… 1 – पडकई – शाश्वत विकासासाठी… 2 – प्रतिसाद – भाषिक राजकारणाचे अन्वयार्थ 3 – प्रतिसाद – मार्च 2013 4 – मूल – मुलगी नकोच 5 – शब्दबिंब – मार्च २०१३ 6 – ओ.बी.आर.च्या नंतर… एकंदरीत Read More

शब्दबिंब

संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे पिंडी ते ब्रम्हांडी, तसेच घरभर ते दुनियाभर किंवा डोळ्यापुढे ते ओठांमध्ये असे भाषेच्या बाबतीत घडते. जसे आपले वेष बदलले, घरातली-बाहेरची कामे बदलली, तशीच भाषा बदलली; जुने शब्द टाकू लागली, नवे घेऊ लागली. मागच्या पिढीत नऊवारी लुगडे-चोळी Read More

प्रतिसाद – शिक्षणमाध्यम विशेषांक

दिवाकर पुरुषोत्तम मोहनी, नागपूर आपल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या अंकात श्री. हरी नरके आणि श्री. किशोर दरक यांचे लेख विशेष दखल घेण्यासारखे वाटले. श्री. किशोर दरक यांच्या लेखावरची माझी प्रतिक्रिया खाली देत आहे. श्री. दरक म्हणतात, शालेय शिक्षणाची भाषा किंवा जगाची कोणतीही भाषा Read More

पुस्तक परिचय – भीमायन

वंदना कुलकर्णी काही दिवसांपूर्वी एक आगळं-वेगळं पुस्तक वाचायला मिळालं – ‘भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव’ – डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग’. डॉ. आंबेडकरांविषयी विपुल साहित्य उपलब्ध आहे, शिवाय त्यांनी स्वत: लिहिलेले लेख, पुस्तकं, त्यांची भाषणं अशा विविध स्वरूपातलं त्यांचं Read More