पुस्तक परिचय – मुक्त शिक्षणाचा समृद्ध अनुभव

अरुंधती तुळपुळे, संध्या हिंगणे ‘‘तुम्ही कुठे काम करता?’’‘‘सडबरी व्हॅली शाळेत.’’‘‘काय करता?’’‘‘काही नाही…’’अशी प्रश्नोत्तरं आमच्यात आणि बाहेरच्या जगातल्या लोकांमध्ये सतत चालत. आम्हाला सर्वांना सडबरी व्हॅलीमध्ये ‘काहीही न करण्यासाठी’ प्रचंड शक्ती, शिस्त आणि अनेक वर्षांचा अनुभव लागला. दरवर्षी माझ्यात सुधारणा होत गेली. Read More

बालकांची लैंगिक सुरक्षा : एक उपेक्षित प्रश्‍न

संजीवनी कुलकर्णी सप्रेम नमस्कार, मला आपल्या सर्वांशी काही बोलायचं आहे. गेले काही दिवस मी एका विषयावर अभ्यास करते आहे. या अभ्यासात मला काय दिसलं, त्यातून काय सुचलं, ते मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. पालकनीतीमधून गेली सव्वीस वर्षं सातत्यानं आपली गाठ Read More

जुलै २०१३

या अंकात… संवादकीय – जुलै २०१३ बालकांची लैंगिक सुरक्षा : एक उपेक्षित प्रश्‍न पुस्तक परिचय – मुक्त शिक्षणाचा समृद्ध अनुभव अस्सं शिकणं सुरेख बाई… (लेखांक – १४) – गणिताच्या गावाला जाऊ या… खाकी वर्दीत दडलेला माझा पिता… आई बाप व्हायचंय? Read More

संवादकीय – जुलै २०१३

आटपाट नगर होतं, तिथं एक लग्न झालं. आटपाट नगर म्हणजे कुठल्या पुराण काळातलं नाही, अगदी एकविसाव्या शतकातलंच. आणि लग्न ही इतकी पुरातन रीत आहे की जणू ती मनुष्यनिर्मित नसून निसर्गानंच सांगितलेली आहे, असं वाटावं. ह्या लग्नाच्या दुसर्‍या तिसर्‍या इ.इ. गोष्टी Read More

जुलै-२०१३

जुलै २०१३ या अंकात… 1 – शिक्षण-माध्यमाच्या आग्रहातील गुंतागुंत 2 – शब्दबिंब – जून २०१३ 3 – शाळेची सुरुवात 4 – कमलाबाई निंबकरांविषयी 5 – आमचा आनंददायी प्रवास 6 – निळ्याशार आकाशाखाली लालबुंद ट्रक! 7 – मुलांचे सृजनात्मक लिखाण एकंदरीत Read More

शब्दबिंब – जुलै २०१३

संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे एक पिढी मागे गेलो तर आईवडलांची म्हातारपणात सेवा करणे, ही गृहीत अपेक्षा निदान मुलग्यांकडून आणि ओघाने सुनेकडून ठेवलेलीच असे. आईबापांच्या नाहीतर सासूसासर्‍यांच्या खस्ता प्रत्येकाला खाव्याच लागत. त्यानंतर ‘इतकं तुझ्यासाठी केलं, त्याचे चांगले पांग फेडलेस हो !’ Read More