पावसात भिजताना…

एखाद्या विषयावर निबंध लिहायला सांगितला की मुलं किती रटाळ, साचेबद्ध लिहून टाकतात आणि याउलट त्यांच्या एखाद्या धमाल अनुभवाविषयी किती समरसून व्यक्त होतात याचा प्रत्यय शिक्षिकेला आला, त्याविषयी… दरवर्षी पाऊस सुरू झाल्यावर आमच्या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीची मुले एक दिवस Read More

बीजं तिथंच रुजली होती (माझं काम माझं पालकपण – लेखांक-२)

निर्मलाताई पुरंदरे विद्यार्थी साहाय्यक समिती, फ्रेंड्स ऑफ फ्रान्स आणि वनस्थळी या तीनही संस्थांच्या कामामागचं बळ असलेल्या निर्मलाताईंना ‘त्रिदल, पुणे’ या संस्थेचा पुण्यभूषण पुरस्कार नुकताच मिळाला. या कामांबरोबर त्यांनी पालकपणाची सांगड कशी घातली, ते या लेखात उलगडलं आहे. निम्न आर्थिक गटातल्या, Read More

संवादकीय सप्टेंबर २०१२

शिक्षणासाठी, रोजी-रोटी कमावण्यासाठी अनेक जण आपलं गाव, आपलं राज्य सोडून देशाच्या दुसर्यान भागात जात असतात. आपलं गाव, आपली माणसं, आपली भाषा, संस्कृती यापासून दूर. कधी चांगल्या संधींच्या शोधात, कधी मजबुरी म्हणून. आहे यापेक्षा बरं आयुष्य जगता येईल, दोन वेळचं पोट Read More

ऑगस्ट २०१२

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट २०१२ जगणे की चैतन्यपूर्ण जीवन व्यतीत करणे ? (छाया दातार) बालपण चित्रकार बापासोबतचं काय करू नि काय नको सॉरी बाई, आम्ही चुकलो मुलांना आता मारता येणार नाही Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची Read More

मुलांना आता मारता येणार नाही

प्रियंवदा बारभाई ‘तुम्हाला मुलांसाठी एक गोष्ट करायची असेल, तर त्यांना मारणे सोडून द्या…’ गिजुभाई बधेका अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दात फार मोलाचं पालक-तत्त्व सांगून गेलेत. पण आपल्याला ते ऐकूही आलेलं नाही की जाणवलेलंही नाही. आमच्या इथले शिक्षक तर म्हणतात, प्राथमिक Read More

सॉरी बाई, आम्ही चुकलो

मंजिरी निमकर एप्रिल महिना होता. परीक्षा संपल्या होत्या. मुलांना सुट्ट्या लागल्या होत्या. शिक्षक मात्र पेपर तपासणे, निकालपत्रे तयार करणे या कामात होते. दहावीचे तासही सुरू होते. सकाळी ८ ते १२.३० असे तासांचे वेळापत्रक होते. दहावीची ही बॅच विशेष हुशार आणि Read More