मूल (आत्ता) का नको?

आई बाप व्हायचंय? लेखांक ३ – डॉ. प्रतिभा कुलकर्णी गर्भपात ही आजच्या काळात तशी सोपी बाब झालेली आहे, त्यामुळे असा निर्णय घेताना अनेकदा फारसा विचार केला जात नाही. बाब सोपी असली तरी ती आपल्या शरीराशीच जोडलेली आहे, औषधाचे, शस्त्रक्रियांचे काही Read More

सकस, समृद्ध लोकशाहीसाठी

मिलिंद चव्हाण लोकशाहीचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी पुण्यातल्या काही सजग संस्था एकत्र येऊन लोकशाही उत्सव असा एक फार चांगला कार्यक्रम गेली दहा वर्षं प्रजासत्ताकदिनाच्या औचित्यानं साजरा करत आहेत. या निमित्तानं घेतलेला लक्ष्यदिशेचा वेध. ‘‘२६ जानेवारी हा आपला गणतंत्रदिन, १९५० साली Read More

संवादकीय – मार्च २०१२

‘‘मलाऽऽऽ पण बटण दाबायचंऽऽऽय’’ नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या वेळी एका केंद्रात दोन-तीन वर्षाच्या लेकरानं आईच्या कडेवर असतानाच भोकाड पसरलं. ‘‘नाही रे बाळा, तू अजून लहान आहेस. तुला घरी जाऊन देऊ हं बटण दाबायला!’’ आई तिच्या बाळाची समजूत काढत होती. १८ Read More

फेब्रुवारी २०१२

या अंकात… संवादकीय – फेब्रुवारी २०१२ सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या वाटेवर… मोठ्या मुलांची दिवाळी मला कवडसे हवे आहेत मेंढ्या चारू पण शाळा शिकू मूल हवं – कशासाठी ? मृत्यू आणि भीती (प्रश्न पालकांचे उत्तर शोधायाचे – लेखांक – ८) Download entire Read More

सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या वाटेवर…

१९३७ साली वर्ध्यात एक देशव्यापी शिक्षण परिषद झाली होती.त्यामध्ये देशातल्या शिक्षणाला गुणात्मकतेच्या दिशेनं नेणारे काही ठराव मंजूर झाले होते. गांधीजींनी नयी तालीमचा शिक्षण विचार मांडला होता. त्याच वर्ध्यामध्ये, सेवाग्रामच्या आश्रमाच्या आवारातल्या ‘शांतिभवन’ सभागृहात १४-१५ जानेवारी २०१२ ला ‘सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण Read More

संवादकीय – फेब्रुवारी २०१२

एक-दोन महिन्यांपूर्वी पुण्यातल्या एका सुस्थितीतल्या बापानं बायकोशी पटत नाही या कारणानं आपल्या चार छोट्या लेकरांना गळफास लावून नंतर स्वत: आत्महत्या केली. त्यानंतर काही दिवसांनी ‘आपली ग्रहदशा चांगली नाही’ यावर विश्वास ठेवून आलेल्या निराशेतून बापानं आपल्या छोट्या पोरांना विष घालून मारलं Read More