मोठ्या मुलांची दिवाळी

वैशाली सपकाळ दरवर्षी खेळघरातील दिवाळी नवं नवं रूप घेऊन येते. खेळघरात या काळात खूप उत्साह असतो. खेळघराच्या कुटुंबात खूप मुलं, मोठी माणसं आहेत म्हणजे शाळेत न जाणार्यांेपासून ते कॉलेज, नोकरी करणार्यांापर्यंत ! प्रत्येकाला दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी छोट्यांची आणि Read More

मेंढ्या चारू पण शाळा शिकू

वेच्या गावीत – इंजिवली, ता. कर्जत, जि. रायगड ‘जेवढं शक्य असेल, तेवढं तरी शिक्षण प्रत्येक मुलाला मिळू दे आणि त्यासाठी आपल्याला शक्य असेल, ते ते आपण करायचंय’ ही भावना गावीतसरांनी तत्परतेने कृतीत आणली. सक्ती, धाक, नियम, कायदे यातनं गोष्टी साधतात Read More

मृत्यू आणि भीती (प्रश्न पालकांचे उत्तर शोधायाचे – लेखांक – ८)

नीला आपटे माझा मुलगा सात-आठ वर्षांचा असताना आम्ही तिघं – मी, सृजन आणि त्याचा बाबा – गप्पा मारत बसलो होतो. कशावरून तरी ‘मरणा’चा विषय निघाला आणि आमच्या गप्पा एकदम वेगळ्याच दिशेला गेल्या. ‘‘आई, मरण म्हणजे काय ग?’’ ‘‘म्हणजे… एखाद्याचं जिवंतपण Read More

मूल हवं – कशासाठी?

डॉ. प्रतिभा कुलकर्णी स्त्रीस्वास्थ्य तज्ज्ञ – प्रसूतीशास्त्रतज्ज्ञाच्या भूमिकेतून समोरच्या जोडप्याचं बोलणं, विचार समजून घेण्याचा मी प्रयत्न करत राहते. एक ‘नैसर्गिक ऊर्मी’ म्हणून मूल हवं असतं का? ….. गौरी – ३२ वर्षांची आधुनिक, चटपटीत तरुणी आणि तिला साजेसाच समीर. दोघंजणं माझ्याकडं Read More

मला कवडसे हवे आहेत

– वैशाली गेडाम, चंद्रपूर आमच्या लहानपणी आम्ही वेळ ओळखायचो सावलीवरून. घराच्या सावलीवरून आढ्याच्या सावलीवरून कुंपणाच्या सावलीवरून विहिरीच्या सावलीवरून अंगणातील झाडावरून अन् स्वतःच्याही सावलीवरून. आमच्या लहानपणी आम्ही वेळ ओळखायचो उन्हावरूनही. घराच्या दरवाजातून हळूच प्रवेश करणार्या सकाळच्या कोवळ्या उन्हावरून अन् दुपारी घराच्या Read More

जानेवारी २०१२

या अंकात… संवादकीय – जानेवारी २०१२ ‘खेळ’ विशेषांक कसा वाटला ? प्रतिसाद मूल हवं – कधी ? शालाबाह्य मुलांनी शाळेत यावं म्हणून का ? पालकनीतीची नवी वेबसाईट छोट्यांची दिवाळी Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून Read More