खेळघरातले कलेचे प्रयोग
रेश्मा लिंगायत मे-जून २०१२ मध्ये पालकनीती आणि सु-दर्शन कला मंचानं आयोजित केलेल्या ‘चित्रबोध’ या दृश्यकला-रसग्रहणवर्गामध्ये आम्ही खेळघरातल्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. त्यानंतर खेळघरातल्या मुलांबरोबर करून बघण्यासाठी अनेक वेगवेगळ्या कल्पना सुचू लागल्या. तेव्हा प्राथमिक, माध्यमिक आणि शालाबाह्य अशा सर्व वयोगटातल्या मुलांबरोबर Read More
शिक्षणमाध्यम विशेषांकाविषयी
भूषण फडणीस, पुणे पालकनीतीचा दिवाळी २०१२चा विशेषांक ‘मुलांच्या शिक्षणाचं माध्यम’ या विचाराभोवती केंद्रित झालेला आहे. पालकनीतीच्या आजवरच्या वाटचालीप्रमाणे हा अंकसुद्धा उच्च वैचारिक आणि भाषिक दर्जा जपणारा आहे. हा अंक कायमस्वरूपी संग्रही ठेवण्यासारखा झालाय, ही स्तुती नसून वस्तुस्थिती (या शब्दात स्तुती Read More
आनंदवनातून प्रतिसाद
डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे पालकनीतीच्या स्वधर्माला अनुसरून प्रकाशित करण्यात आलेला हा दीपावली विशेषांक, अन्य दीपावली अंकापेक्षा भिन्न स्वरूपाचा असला तरी त्यातील मान्यवर शिक्षक लेखकांमुळे तो वाचनीय… मननीय झाला आहे. सवंगपणाचा स्पर्श न लागल्यामुळे वरकरणी हा अंक दुर्बोध वाटण्याची Read More
दलित, मातृभाषा, देशभाषा आणि इंग्रजी : जागतिकीकरणाचे नवे पेच
माया पंडित प्रस्थापित प्रमाण मराठी भाषेतून शिक्षण नाकारून इंग्रजी माध्यमाचा स्वीकार करण्याची भूमिका काही राजकीय नेत्यांसह दलितादि शोषित वर्गाने उचलून धरली आहे. या भूमिकेतले तथ्य समजावून घेत असतानाच ज्या गृहीतकांवर ती आधारली आहे, त्यांची चिकित्सा करणे आवश्यक ठरते. लेखिकेने जागतिकीकरणाच्या Read More
उन्मेषांची अब्जावधी
संयुक्त राष्ट्राचा अहवाल म्हणतो, जगात दर तीन स्त्रियांपैकी एकीला आयुष्यात एकदा तरी लैंगिक अत्याचाराचा, हिंसेचा अनुभव येतो. (भारताबाबत बोलायचं तर बाई म्हणून आयुष्यात एकदाही कोणत्याही प्रकारचा हिंसेचा अनुभव आला नाही, अशी बाई सापडणंच दुर्मिळ) जन्माला यायचा अधिकार नाकारण्यापासून ते जन्माला Read More
