‘खेळ’ विशेषांक कसा वाटला?

एव्हाना आपल्या सर्वांचा खेळ विशेषांक व्यवस्थित वाचून झाला असेल. काही नवं हाती गवसलंय असं वाटलं असेल, काही राहून गेलंय ते यायला हवं होतं असंही वाटलं असेल. सहमती असेल, तशी असहमती असेल. त्या सगळ्याला उजाळा मिळावा म्हणून प्रकाशन समारंभात शिक्षणकारणी नीलेश Read More

संवादकीय – जानेवारी २०१२

नव्या वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा.      या नव्या वर्षाच्या निमित्तानं वाचकांना एक विनंती करायची आहे, एक संकल्प सुचवायचा आहे. मनातून आपल्याला मान्य असलेला, तरीही धकाधकीच्या जीवनात विसरून मागे राहून जाणारा असा एक मुद्दा या निमित्तानं आपल्या समोर आणत आहोत. आपण जगतो त्या Read More

डिसेंबर २०११

या अंकात… संवादकीय – डिसेंबर २०११ प्रकाशन समारंभ पालक – नीती खेल भावना शिव्या दिल्यावर काय…? चूक कोणाची ? लक्षात राहिलेला बापू Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया Read More

लक्षात राहिलेला बापू

(खेळघराच्या खिडकीतून) – संध्या फडके खेळघराच्या मिटिंगमध्ये हायस्कूल गटाचा आढावा घेणं सुरू होतं. गेल्या २-३ महिन्यात या गटातून कोण कोण मुलं ड्रॉप आऊट झाली आणि त्याची कारणं काय – हे ताई सांगत होती. ‘‘आता बापू खेळघरात येणारच नाही. कारण त्याला Read More

चूक कोणाची?

(अस्सं शिकणं सुरेख बाई)- आशा म्हेत्रे, जि. प. शाळा, वंजारवाडी सर्व मुलांना आता शिक्षणाचा हक्क कायद्याने दिला आहे; आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन पद्धती महाराष्ट्र शासनानं सर्व शाळांमधे लागू केली आहे. त्यामागचा विचार समजून घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात Read More

शिव्या दिल्यावर काय…?

डॉ. नितिन जाधव मुलांना कोणतीही गोष्ट सांगायची असेल, त्यातल्या त्यात त्यांच्या ती गळी उतरवायची असेल तर पालक/शिक्षक वेगवेगळ्या पद्धती वापरतात. त्यामध्ये सरळ सरधोपटपणे ‘आम्ही तुझ्यापेक्षा मोठे आहोत. आम्ही तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. आम्ही म्हणतो तसं करायचं.’ अशी दमदाटी करून Read More