‘पोरखेळा’मागचे शास्त्रीय सत्य

डॉ. भूषण शुक्ल खेळातून होणार्‍या अभिव्यक्तीची ताकद ओळखून जखमी झालेल्या बालमनावर फुंकर घालून ‘छू मंतर’ बरं करणारी उपचारपद्धती १९६४ साली Dibs in search of self हे पुस्तक अमेरिकेत प्रसिद्ध झाले आणि अचानक ‘प्ले थेरपी’ हे नाव सर्वसामान्यांच्या तोंडी आले. अलीकडेच Read More

न-वास्तव खेळवणींचा झंझावात

डॉ. राजेंद्र लागू, डॉ. संजीवनी कुलकर्णी मुलांच्या आयुष्यातील मुक्त खेळांची, मैदानावरच्या खेळांची जागा कमी कमी होत असताना, संगणकीय – न वास्तव खेळ चांगलेच हातपाय पसरत आहेत. मुलांच्या भावविश्वात काहीतरी उलथापालथ घडवताहेत. संगणकीय खेळांची ओढ लागलेल्या मुलांची ही पहिलीच पिढी आहे, Read More

माझा खेळ (असा) मांडू दे…

माधुरी दीक्षित मुलींना नैसर्गिकपणे उमला-फुलायच्या, वाढी विकासाच्या अनेक संधी नाकारल्या जातात. त्यांना एकवेळ शिकायला मिळतं, पण खेळायला मनमोकळी मुभा गवसत नाही. असं का असावं? शाळेला पूरक ठरू शकणारे उपक्रम करणार्याa एका अभ्यासगटामार्फत आम्ही महानगरपालिकेच्या एका शाळेत सुट्टीच्या दिवशी काही खेळ Read More

खुशी खुशी

कालूराम शर्मा कृतिप्रधान अभ्यासक्रम घेताना तो परिणामकारक कसा ठरेल याचं इंगित शिक्षकांसाठी इथे सांगितलेलं आहे. बालककेंद्री शिक्षण कार्यक्रमाची रचना करताना एकलव्यनं मनाशी एक खूणगाठ बांधली होती. काहीही झालं तरी मुलांना पुस्तकातल्या निर्जीव माहितीत दडपून ठेवलं जाणार नाही. त्या वेळी शालेय Read More

खेळकर शाळा

मध्यप्रदेशातल्या एकलव्य संस्थेने तयार केलेल्या बालककेंद्री अभ्यासक्रम आणि पुस्तकांबद्दल – मुलांनी हसत खेळत शिकावं याबद्दल निदान जाहीरपणे तरी लोकांच्यात मतभेद नसतात, पण ते शाळांमधे सामान्यपणे घडताना काही दिसत नाही. मुलांना शाळा सोडून घरीच शिकवण्याचा पर्यायही फारसा उपयुक्त ठरतो असं दिसत Read More

विज्ञान शिक्षणाच्या वाटेवर भेटलेला फकीर : अरविंद गुप्ता

नीलिमा सहस्रबुद्धे सुमारे वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुणे विद्यापीठातल्या आयुका या संस्थेने शालेय शिक्षकांसाठी एक कार्यशाळा आयोजित केलेली होती. वेगवेगळ्या ठिकाणांहून शिक्षक आले होते. विज्ञानातील पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले किंवा डॉक्टर, इंजिनीअर झालेलेही काहीजण सहभागी झाले होते. विषय होता विज्ञान Read More