टीकेविना

पदवीपूर्व शिक्षणाचा भाग म्हणून काही अनुभव घेण्यासाठी हॉलंडहून दोन मुली नुकत्याच भारतात आल्या आहेत. मुंबईपर्यंत विमानाने पोचून त्या तिथून टॅक्सीने पुण्याला आल्या. दुसर्याव दिवशी त्यांच्याशी बोलताना-त्यांच्याकडून आपल्याबद्दल आलेला हा पहिला अभिप्राय- ‘तुमच्या इथे रस्त्यावरची एक पाटी पाहून आम्हाला गंमत वाटली. Read More

प्रतिसाद

‘प्रश्न पालकांचे उत्तर शोधायाचे’ या नव्या लेखमालेतील दुसराही लेख वाचला. हे अतिशय उत्तम सदर सुरू केल्याबद्दल धन्यवाद. असे प्रश्न प्रत्येक वाचकाला आपल्याच घरातले वाटतील. ‘प्रश्न पालकांचे उत्तर शोधायाचे’ या नव्या लेखमालेतील दुसराही लेख वाचला. हे अतिशय उत्तम सदर सुरू केल्याबद्दल Read More

माझं काय चुकलं ?

संजीवनी पालकनीतीमधे पालकांच्या प्रश्नांना एक जागा देऊन आवाहन केलं गेलं म्हणून माझी ही गोष्ट पुन्हा सांगावीशी वाटतेय. कदाचित माझं काय चुकलं, त्याचं उत्तर मिळेल तुमच्याकडून म्हणून. नाही तर ती मनाच्या तळाशी दडवूनच ठेवली होती. पालकनीतीमधे पालकांच्या प्रश्नांना एक जागा देऊन Read More

पुस्तकांची दुनिया

संगीता निकम इंग्रजी शिकवण्याची प्रक्रिया रसपूर्ण करण्यासाठी दुसरीच्या मुलांना इंग्रजी पुस्तके वाचून दाखवण्याचा उपक्रम मी सुरू केला. पुस्तकाबद्दल गप्पा मारणे, त्यातले काही शब्द शिकून त्यांचे अर्थ स्पष्ट करणारी चित्रे काढणे याबद्दल आपण मागच्या लेखांकात वाचले. नंतरच्या भागात आम्ही थोडा पुढच्या Read More

आय अम विद्या! च्या निमित्ताने

पेढा की बर्फी? खीर की मोदक? कोणती वाटी उघडली जाणार? मुलगा की मुलगी होणार? गरोदर स्त्रियांसंदर्भात घरातल्या आणि इतरांच्या मनात हा प्रश्नऊ मजेनं, उत्सुकतेनं किंवा धोरणानंही असतोच. पेढा की बर्फी? खीर की मोदक? कोणती वाटी उघडली जाणार? मुलगा की मुलगी Read More

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

बहिणी असलेल्या एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याला किंवा मुलांना‘तुमची बायको / आई काय करते?’ असा प्रश्न विचारला तर नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त वेळा ‘काही नाही’, किंवा ‘घरीच असते’, अशी उत्तरं येतात. स्त्रियांचे श्रम न मोजले जाणं, ते अनुल्लेखानं मारले जाणं किंवा त्यांचा उल्लेख Read More