सुषमा दातार
आमच्या झोपायच्या खोलीत शेजारी शेजारी असलेले दोन पलंग होते. त्यांना आम्ही इनी आणि मिनी म्हणायचो. रासमोहन सरांनी शिकवलेल्या गाण्यातले शब्द होते...
श्रुती म्हणते -
‘‘गाणं मी फार लहान असल्यापासून शिकते आहे. सुरुवातीला सानियाताई पाटणकरांकडे मी गाणं शिकायचे. तेव्हा मी तिच्याकडे सकाळी रियाजाला जायचे आणि...