संवादकीय – जानेवारी २०१०

प्रिय पालक, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. शुभेच्छा देतानाही आपल्या मनात उत्साह आहे की नेमकं काय आहे हा प्रश्नच आहे. पालकांनी हादरून जावं अशा घटना हे वर्ष सुरू होताना घडल्यात. महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या मुलामुलींनी आत्महत्या करणं हे भयंकर असलं तरी नवीन अजिबात Read More

डिसेंबर २००९

या अंकात… संवादकीय २००९ न जमणारी गोष्ट करून पाहताना खेळामधली उपचारात्मक शक्ती पुस्तकांची पोटली विचार करायला कसे शिकवावे ? लेटर फ्रॉम फादर टू हिज सन पुन्हा वेदी Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला Read More

पुन्हा वेदी

वंदना कुलकर्णी ‘वेदी’ ही लेखमाला नोव्हेंबरच्या अंकात संपली. वेदचं बालपण, अंधशाळेतले दिवस याचं अतिशय संवदेनशील मुलाच्या नजरेतून पहायला शिकवणारं, डोळस चित्रण अनेक मानवी कंगोर्यांसह आपण वाचक म्हणून अनुभवलं. लेखमाला कधीतरी संपणारच पण ती संपते तेव्हा रुखरुख लागते. ही रुखरुख मनात Read More

लेटर फ्रॉम फादर टू हिज सन

मोहन रत्नपारखी माय डियर सन, सन्नी तू घरासमोर खेळत होतास, त्याचवेळी शेजारचा म्हातारा मोती, गाडीखाली आला नि गेला, ही बातमी तू फोन करून मला दिलीस. तुझ्या भावना तू जड आवाजात मला कळविल्यास. तुझं काही बिघडतं, तेव्हाच तू फोन करतोस, एरवी Read More

विचार करायला कसे शिकवावे?

प्रीती केतकर मुलांची – आणि तुमचीसुद्धा, ही एक छोटीशी परीक्षा घेऊन बघा. कपडे वाळवण्याच्या मशीनमधे दहा काळे आणि आठ नेव्ही ब्लू रंगाचे मोजे आहेत. न बघता एका रंगाच्या मोज्यांची एक तरी जोडी हातात येण्यासाठी तुम्हाला किती मोजे बाहेर काढावे लागतील? Read More

पुस्तकांची पोटली

प्रियंवदा बारभाई परवा बाहेरून आले. तेव्हा हातातल्या बॅगच्या आकाराकडे बघून दोघंही मुलं ओरडली, ‘‘पुस्तकं ऽऽऽ !’’ माझ्या मोठ्या मुलानं, साहिलनं पटापट नावं वाचली – अघळपघळ गोष्टी, द लिटिल प्रिन्स – श्रीनिवास पंडित. म्हणजे ‘‘वडा खाणारा गोरिला, मलम लावलेला जिराफ, शूर Read More