वेदी – लेखांक २३
वेदी एकदा शेरसिंग त्याच्या गावाहून सुट्टी संपवून परत आला. त्याचं गाव कांगरा जिल्ह्यातल्या डोंगराळ भागात होतं. त्यानं येताना माझ्यासाठी मैनेचं पिल्लू आणलं. ‘‘मी तुझ्यासाठी मित्र आणलाय. हे बघ मैना पक्ष्याचं पिल्लू. जगातल्या फारच थोड्या पक्ष्यांना बोलता येतं. हा त्यापैकी एक Read More
