एकदा काय झाले….
नयना घाडी स्वत: घेतलेल्या अनुभवांतून, स्वत: करून पाहिलेल्या वेगवेगळ्या कृतींतून मुलांचे अनुभव समृद्ध होत जातात. या विचारांवर आमची गोरेगावची प्राथमिक शाळा आधारलेली आहे. भाषाविकासाचा विचार करता, मुलांनी मुक्तपणे अभिव्यक्त होणे हा प्रमुख हेतू मनात ठेवून शाळेत बालवाडीपासूनच प्रयत्न करत आहोत. Read More

