संवादकीय – जून २०११

सप्टेंबर २०१०च्या संवादकीयात – मराठी शाळांना शासन मान्यता देत नाही, इंग्रजी शाळांना मात्र सहज देत आहे – या मुद्याबद्दल आपण बोललो होतो. सप्टेंबरमधे या मराठी शाळांनी राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन उभारलं होतं. औरंगाबाद खंडपीठानंही ‘प्रत्येक शाळेबद्दलचा स्वतंत्र निर्णय Read More

मे २०११

या अंकात… संवादकीय – मे २०११ मुखवटे बनवू या प्राथमिक शिक्षण मिळणं हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे. नागरिकशास्त्रातल्या नागरिक दुसरं मूल, हवं.. नको.. बालशाळा – औपचारिक शिक्षणाची पहिली पायरी मोठ्यांचं शिकणं… माझा मुलगा Download entire edition in PDF format. Read More

माझा मुलगा

सुरेश सावंत माझा मुलगा रोज रियाज करतो सराव करतो तालीम करतो रंगीत तालीमही करतो. धावण्याच्या शर्यतीत भाग घेतो. १०० मिटर रिले ४०० मिटर रिले १००० मिटर रिले मैदान लांबत जातं पण शर्यत संपत नाही त्याचं उरी फुटेस्तोवर धावणं थांबत नाही. Read More

मोठ्यांचं शिकणं…

शुभदा जोशी (खेळघर गटाच्या वतीने) – खेळघराच्या खिडकीतून खेळ, कला आणि संवाद हे खेळघरातले माध्यम आहे. गेली १६ वर्षं वंचित मुलांसोबत काम करताना हे फुलत गेलं. या कामातले आमचे अनुभव आणि आकलन मुलांना शिकतं करण्याच्या प्रक्रियेत रस असणाऱ्या मित्रांबरोबर वाटून Read More

बालशाळा – औपचारिक शिक्षणाची पहिली पायरी

नीलिमा गोखले, रूपांतर : मंजिरी निमकर ‘बाळांचं शिकणं’ ते ‘औपचारिक शिक्षण’ यामधलं अंतर ओलांडायला मदत करण्यासाठी बालशाळा हा मार्ग आहे. बालकाच्या सर्वसाधारण विकासावर, विशेषतः बौद्धिक व भाषिक विकासावर त्याच्या आयुष्यातील सुरुवातीच्या अनुभवांचा फार मोठा परिणाम होतो यावर गेल्या तीस वर्षातील Read More

दुसरं मूल, हवं.. नको..

प्रश्न पालकांचे उत्तर शोधायाचे – लेखांक – ५ आम्ही गेल्या पाच-सहा वर्षांपासून नोकरीनिमित्त सोलापुरात राहतो. दोघांचीही नोकरी सोलापुरातच आहे. दोघांचीही पस्तिशी जवळ आलीय. साडेचार वर्षाचा एक मुलगा आहे. त्याला रोज दोन-तीन तास पाळणाघरात ठेवतो. मागच्या एकदीड वर्षापासून आमच्या घरात दुसरं Read More