सुट्टीतही बहरशी दोस्ती

अरुणा बुरटे शाळेतील मुलीमुलांशी करावयाच्या संवादांच्या दरम्यान सहामाही परीक्षेच्या आसपास सुटी असते. त्या काळात त्यांनी ‘बहर’शी दोस्ती ठेवावी म्हणून एक कल्पना लढविली. त्यांना भेटणारी माणसं, त्यांचे भावनिक विश्व व भोवतालचा परिसर यावर आधारित काही विषय दिले. त्यावर सुट्टीत त्यांनी काम Read More

‘जगणं’ समजून घेण्यासाठी

वंदना बोकील-कुलकर्णी अक्षरओळख कधी झाली हे जसं आता मुळीच आठवत नाही तसंच वाचायला सुरुवात कधी केली वा झाली, तेही अजिबात आठवत नाही. एवढं आठवतं की छापील अक्षरांचं आकर्षण न कळतच रुजलं होतं, वाढत होतं… मात्र काय वाचावं याचा कुठलाच विधिनिषेध Read More

संवादकीय – डिसेंबर २००८

संवादकीय काहीही म्हणायचं तरी आत्ता २६ नोव्हेंबरला सुरू झालेल्या दुर्घटनेला बाजूला ठेवणं शक्यच नाही. गेल्या दोन महिन्यांत घडलेल्या आणखीही काही महत्त्वाच्या घटनांचा संदर्भ घ्यायला हवा. एक, प्रगत जगातली आर्थिक मंदी आणि दुसरं अमेरिकेतल्या वंशविद्वेषाला पार करून पुढे आलेला बराक ओबामा Read More

दिवाळी २००८

या अंकात… संवादकीय २००८ रामराव झाडी पार करतील एक दिवस अत्यावश्यक आणि महत्त्वाचे मुलांना वाचायला कसे शिकवावे समावेशक वाचनपद्धती वाचनाचं चांगभलं सहज-सोपे वाचण्यासाठी वाचण्याच्या वाटे माझा वाचनप्रवास स्वतःचेच वाचन वाचन ते अनुवाद फेंरड, फिलॉसॉफर आणि गाईड कमी वाचा निर्मितीच्या पातळीवरचं Read More

लायब्ररीत बदल

गणेश विसपुते आधीही इथं बदल झालेयत म्हणजे शेल्फं आणि रॅक्सची वेगळी मांडणी केली जायची पुस्तकं विषयवार इकडून तिकडं हलवली जायची इश्यू आणि डिपॉझिट काऊंटरच्या दिशा बदलल्या जायच्या आणि काही दिवसांनंतरचा असा बदल चांगला वाटायचा पण यावेळच्या पुनर्व्यवस्थेचे परिणाम काही वेगळेच Read More

ग्रंथलेण्यातून स्फुरलेले नक्षीकाम

शुभदा कुलकर्णी संगीत आणि वाचन या दोन्ही विषयांवर बेहद्द प्रेम करणार्या शुभदा कुलकर्णी त्यांच्या कामात, अभ्यासात आणि जगण्यातही या दोहोंचा मेळ घालतात. वाचनाचा छंद असणे केव्हाही चांगलेच.’ ‘पुस्तके आपले चांगले मित्र होऊ शकतात’ इत्यादी विचार मला वाटते आपल्या सर्वांना मान्य Read More