मुलांना समजून घेताना…
सुषमा शर्मा इयत्ता पाचवीत गणिताचा तास घेत होते. व्यावहारिक गणितातील उदाहरणं सोडविताना काही मुलांना गणिती भाषेचे आकलन व त्या भाषेत मांडणी करणं अडचणीचं होतं. त्यासाठी सराव चालला असताना अचानक दारातून बाहेर बघत सुमित उभा झाला व म्हणाला, ‘‘ताई, तो मुलगा Read More

