न जमणारी गोष्ट करून पाहताना
संजीवनी कुलकर्णी पालक होणं सोपं नसतं. काही पालकांसाठी तर ते फार अवघड असतं. अक्षरश: उन्मळून, कोसळून टाकणारं असतं. एच आय व्ही-एडसच्या साथीत काही पालकांच्या वाट्याला असं पालकत्व येतं. कुणीही माणूस आपल्याला एच्.आय्.व्ही.ची लागण असल्याचं कळल्यावर वेडापिसा होतो, पण तरी सावरतो. Read More


