शिक्षणाची दुकाने काढा
जे. बी. जी. टिळक अकराव्या पंचवार्षिक योजनेमधे खाजगी – सरकारी भागीदारीमध्ये शिक्षण देण्याचे मॉडेल मांडले आहे. मात्र त्यावर सरकारचा / समाजाचा काहीच ताबा असणार नाही. जनतेचा पैसा वापरून शिक्षणाचे खाजगीकरण, व्यापारीकरण करण्याचा हा मार्ग दिसतो आहे. खाजगी-सरकारी भागीदारी ही नवीन Read More
मंतरलेले दिवस
– माणिक बिचकर शाळेच्या दैनंदिनीनुसार शिक्षक त्यांच्या वर्गात बसले आहेत – त्यांचे विषय – इयत्तानुसार वर्ग ठरलेले आहेत आणि मुलांना मात्र स्वातंत्र्य आहे ‘आपण कुठल्या वर्गात किती वेळ बसायचं’ ! असं होऊ शकतं का? मुलांना अशी मोकळीक दिली तर ती Read More
आस्था आणि अभ्यास
– डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी विद्यार्थीकेंद्री शिक्षणपद्धतीविषयी नेहमी बोललं जातं. वास्तवात मात्र अगदी वेगळं चित्रं दिसतं. कुठेकुठे कुणीकुणी मात्र स्वप्नं वास्तवात उतरवण्याची धडपड करत असतं. मुलांच्या भाषाशिक्षणासंबंधी सिल्विया ऍश्टन हिने केलेले प्रयोग ‘टीचर’ या पुस्तकातून यापूर्वी आपल्यासमोर आले आहेत. असे प्रयोग Read More

