स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके

– किशोर दरक निरंतर ही दिल्लीस्थित संस्था प्रामुख्याने स्त्रियांच्या प्रश्नावर काम करते. स्त्रिया, दलित, मुस्लिम आणि इतर वंचित घटकांपर्यंत सर्व प्रकारची माहिती पोहोचावी, त्यातून सक्षम निर्णय घेता यावेत, आपले आयुष्य आपल्या हातात घेण्याची ताकद निर्माण व्हावी आणि ही संपूर्ण प्रक्रिया Read More

संवादकीय

प्रिय पालक, प्रत्येक महिन्यात पालकनीती तुमच्या भेटीला येते. त्याच्यासाठी तयारी करत असताना आठवत होतं, की गेल्या महिन्यात काय काय घडलं, कोणत्या प्रतिमा मनावर कोरल्या गेलेल्या आहेत? शब्दांहून दृश्य प्रतिमा जास्त परिणामकारक असतात. अनेकदा शब्दांना दृश्यांचा आधार मिळाला तर त्यांचा ठसा Read More

जानेवारी २०११

या अंकात… दाभोळकर सरांबद्द्ल परीक्षा बदलते आहे  सुरुवात करण्यापूर्वी गणिताचा निबंध आहे मनोहर तरी… भीती न ठाऊक जिथे मनाला Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

सुरुवात करण्यापूर्वी

पाठ्यपुस्तकांमधून कळत न कळत काय काय पोचतं? या विषयावरच्या नव्या लेखमालेबद्दल शाळेत “My Daddy is the Best” या पुस्तकावर आधारित एक नाटुकलं बसवलं होतं. त्यातला/नाटकातला बाबा home-maker अर्थात घर – मुलं – स्वैपाकपाणी सांभाळणारा, मुलांचे अभ्यास, शाळेची तयारी – डबा Read More

संवादकीय – शिक्षण हक्क कायदा आणि आपण

नववर्षाचं स्वागत करताना आपले सर्वांचे पाय आपल्या स्वतंत्र देशाच्या भूमीवर निश्चित ठामपणानं उभे आहेत ना, ह्याची एकदा खात्री करून घेऊया. स्वातंत्र्यपूर्वकाळात लो. टिळकांवर राजद्रोहाचा खटला दोन वेळा झाला होता. त्यातल्या एका खटल्यात तर बॅ. जिना त्यांचे वकील होते. त्यानंतर म. Read More

भीती न ठाऊक जिथे मनाला

माझ्या दोघी जुळ्या नातींचा सहवास या रविवारी मला दिवसभर मिळाला. त्यांचं वय सहा वर्षाचं ! नुकतंच शाळेचं स्नेहसंमेलन पार पडलं होतं. एकीनं नृत्यात भाग घेतला होता. तर दुसरीनं नाही. मी विचारलं, ’’तू का ग भाग घेतला नाहीस?’’ ‘‘आमच्या बाई मारतात.’’ Read More