संवादानंतरचे क्षितिज – भाग पहिला

लेखक – अरुणा बुरटे (दिशा अभ्यास मंडळ, सोलापूर) शैक्षणिक वर्षासोबत ‘बहर’ व्यक्तिमत्त्व विकास प्रकल्पदेखील संपत आला होता. ‘आपत्कालीन व्यवस्थापन’ हा अपवाद वगळता पाठ्यक्रमातील सर्व विषय पूर्ण झाले होते. शासनाने या विषयाची परीक्षा घ्यायची ठरविल्याने शाळेला सहामाही व वार्षिक परीक्षा घ्यावी Read More

विचारू नयेत असे प्रश्न

लेखक – जेरी पिंटो, अनुवाद – प्रियंवदा आई-बाबा एकदम विचित्र प्रश्न विचारत असतात. जर तुम्ही त्याची अगदी खरीखुरी उत्तरं दिली तर? तसं ते म्हणतात की खरीच उत्तरं दिली तर फारच छान ! बघा तर खरं – तुमच्या आई-बाबांचं माहीत नाही. Read More

संवादकीय – जानेवारी २००९

महिनाभरातलाच प्रसंग. तुमच्या आमच्या घ्ररातलाच. वेळ संध्याकाळी पाचची. आई आणि दोघं लेकरं – थोरला आणि धाकटी. ‘‘आई, धर्म म्हणजे काय?’’ धाकटी-वय५/६. दूरचित्रवाणीच्या पडद्यावर बॉम्बस्फोटाच्या बातम्या सुरू. धर्म म्हणजे अजून माहीत नाही? थोरल्यानं ‘काय बावळट आहेस, अशा चेहर्‍यानं प्रतिप्रश्न केला. ‘‘अग, Read More

डिसेंबर २००८

या अंकात…  संवादकीय – डिसेंबर २००८ ‘जगणं’ समजून घेण्यासाठी सुट्टीतही बहरशी दोस्ती मराठीचा तास वाचन – माझा श्वास वाचनाने मला काय दिले ? वेदी लेखांक – १६ गुल्लक Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला Read More

गुल्लक

माधव केळकर माझ्या मित्राची मुलं, ‘आम्हाला पैसे साठवायला गुल्लक आणून द्या’ म्हणून बरेच दिवस मागे लागली होती. एक दिवस मी मातीचे दोन गुल्लक घेऊन गेलो आणि दोघांना एक एक दिलं. मुलांना खूप आनंद झाला. त्यांनी ठरवलं की आता ह्याच्यात पैसे Read More

वेदी लेखांक – १६

सुषमा दातार शाळेच्या पहिल्या वर्षांपेक्षा नंतरच्या वर्षांत मी जास्त आजारी पडायला लागलो होतो. मला सारखं काही ना काही होत असे. डोळे यायचे, गळवं व्हायची नाहीतर कफानं छाती भरायची. असं एकापुढे एक चालायचं. मला दोन वेळा टायफॉईड, तीन वेळा मलेरिया आणि Read More