अर्ध्या हळकुंडाचं पिवळेपण

किशोर दरक परिवर्तन हा दिवाळी अंकाचा विषय. सगळीकडे झपाट्याने बदल होत चाललेले असताना शालेय शिक्षणातल्या बदलांची चर्चा नेहमीच होत असते. शिक्षणामध्ये खरंच बदल होतायत का? कशा प्रकारचे? कधीपासून असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या प्रश्नांची उत्तरं हुडकण्याचा हा एक छोटा Read More

सांगड, कृती आणि विचारांची

राजन इंदुलकर प्राथमिक स्तरावरील विषय शिक्षणात प्रयोगशील राहण्यावर आम्ही सातत्याने भर दिला. द्वैमासिक बैठकीत प्रत्येक शिक्षकाने कोणकोणत्या नवनव्या गोष्टी, उपक्रम राबविले, त्यात कसकसे अनुभव आले? मुले, ग्रामस्थ या सर्वांचा त्यात पुढाकार होता का? ही सारी चर्चा होत असते. एकमेकांचे अनुभव Read More

होमलेस टू हार्वर्ड

उमा बापट मी अमेरिकेत राहत असतानाची गोष्ट. अमेरिकेतील ABC (American Broadcasting Corporation) या दूरदर्शन वाहिनीवरील ‘ट्वेंटी – ट्वेंटी’ नावाचे वार्तापत्र दाखविले जाते. १९९९ साली ‘From Homeless to Harvard’ हा सत्यघटनेवरील कार्यक्रम पाहिला. ‘एलिझाबेथ मरे’ नावाच्या एका मुलीच्या आयुष्यातील हा प्रवास. Read More

संवादकीय – डिसेंबर २००७

संवादकीय पालकत्व ही निसर्गक्रमानं वाट्याला येणारी एक गोष्ट नसते तर ती एक वृत्ती आहे, आणि ती निभावताना काही विशेष विचार आणि कौशल्यांचीही गरज असते. आपण मूल नावाची मूर्ती घडवणारे नसून एक जिवंत व्यक्तिमत्व फुलायला हातभार लावणारे असतो. समाजात वावरताना प्रौढांनी Read More

दिवाळी-२००७

दिवाळी २००७ या अंकात… 1 – होमलेस टू हार्वर्ड 2 – सांगड, कृती आणि विचारांची 3 – अर्ध्या हळकुंडाचं पिवळेपण 4 – वेदी – डिसेंबर २००७ 5 – होमलेस टू हार्वर्ड एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. Read More

एअरबोर्न टू चेअरबोर्न

अनिलकुमार अनिलकुमारांशी घडलेली भेट आपल्या काळजाचा ठाव घेते. एखाद्या चित्रपट कथेत बसेल अशी ही कहाणी आपल्या डोळ्यांपुढून हलत नाही. त्यांच्या इंडियन एक्स्प्रेसमधल्या लेखांमधून त्यांची जागृत संवेदनशीलता दिसत राहते. आणि बोलतानाची जीवनाविषयीची तटस्थता, परिस्थितीचा स्वीकार, कमालीची वस्तुनिष्ठता चकित करत जाते. संवेदनक्षम Read More