फेब्रुवारी २०१०

या अंकात… एक आनंदाची गोष्ट ! नेमकं काय साधायचंय – भाग २ संविधान दिनानिमित्त हरवली आहेत मी हजर आहे ‘निरक्षराचे घोषणा पत्र’च्या घाटाला बधणार नाही शस्त्रसज्ज (कथा) Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला Read More

शस्त्रसज्ज (कथा)

फ्रेडरिक ब्राऊन संध्याकाळचा धूसर प्रकाश पसरला होता. खोलीत पूर्णपणे शांतता होती. एका महत्त्वाच्या प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जेम्स ग्रॅहम आपल्या आवडत्या खुर्चीत बसून विचारात गढले होते. वातावरण इतकं शांत होतं की शेजारच्या खोलीत बसलेला त्यांचा मुलगा चित्रांच्या पुस्तकाची पानं उलटत Read More

‘निरक्षराचे घोषणा पत्र’च्या घाटाला बधणार नाही

प्रकाश बुरटे मागच्या अंकातील घोषणापत्राला दिलेला प्रतिसाद. शिक्षणव्यवस्था खरं शिक्षण देत नसली तरी आपण शिकत – शिकवत राहतो – यातुन अपराधगंड तयार होतो – तो योग्य आहे का ? मग खरा उपाय कोणता? मागील अंकात छापलेल्या ‘निरक्षराचे घोषणा पत्रर’च्या तीनही Read More

मी हजर आहे

श्रद्धा सांगळे बालशाळेमधे मुल ‘साक्षर’ होणासाठि केलेला एक मस्त उपक्रम नेहमीप्रमाणे मी मुलांची उपस्थिती घेत होते. ‘चैत्राली’ ‘हजर’, ‘अनुराग’ ‘हजर’, ‘अक्षय’ ‘बाई आला नाही’ गेल्या १५ दिवसात अक्षयचा हा गैरहजेरीचा तिसरा दिवस. ‘का रे आला नाही? बरं नाहीये का?’ मी Read More

हरवली आहेत

कविता जोशी शहराच्या धकाधकीच्या जीवनात हरवलेल्या बालपणामुळ आईच्या जीवाला वाटणारी तळमळ गेल्या आठवड्यापासून अचानक सात वर्षापासून सतरा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आत्महत्यांच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचण्यात आल्या. मन गलबलून गेलं. जीवन म्हणजे काय हे कळायच्या आत ते संपवावंसं वाटावं हे किती भयानक आहे Read More

संविधान दिनानिमित्त

सुचिता पडळकर नागरक धर्मनिरपेक्ष शिक्षण मुलं सप्टेंबर ०९ मध्ये आमच्या जिल्ह्यात एका कमानीच्या वादातून हिंदू-मुस्लिम दंगे सुरू झाले. प्रसारमाध्यमांच्या तत्परतेमुळे दंगलीचे लोण आणि लोळ पसरायला वेळ लागला नाही. दुसरे दिवशी म्हणजे आठ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजल्यापासून आमच्या घरातील फोन पुन्हा Read More