जुळ्यांचं गुपित
रँडी फित्झेराल्ड, भाषांतर – नीलिमा सहस्रबुद्धे सामानानं खच्चून भरलेल्या चालत्या फिरत्या घरात स्वयंपाकाच्या ओट्याशी चौदा वर्षाचा जॉन अभ्यास करत होता. सकाळ होत आली तरी त्याचा जुळा भाऊ टोनी अजून खुर्चीतच पसरला होता. इतक्यात रस्त्यावरून धमाल करणार्या मुलांचे गाण्याबजावण्याचे आवाज आले. Read More

