वाचक लिहितात…

२०२३ च्या मे महिन्यात पालकनीतीमध्ये मानसी महाजन ह्यांनी ‘वाचकांचे हक्क’ हा लेख लिहिला होता. तो वाचून स्वतःमध्ये केलेले बदल एका पालकांनी मांडले आहेत – “काही दिवसांपूर्वी पालकनीतीमधील मानसी महाजन यांचे ‘वाचकाचे हक्क’ वाचण्यात आले. वाचल्यानंतर वाटले, असे काही नसते. पूर्ण Read More

दीपस्तंभ – फेब्रुवारी २०२४

‘आम्हाला मुलांनी एकमेकांची भीती बाळगायला नको आहे’… जाफा आणि तेल अविवमध्ये नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी स्थानिक ज्यू आणि अरबी लोकांचा एक गट पुढे येत आहे. दुपारचे ३ वाजलेत. मुलांनी अरब-ज्यू समाजकेंद्राकडे धाव घेतली. तिथले उपक्रम सुरू व्हायची Read More

रस्ता….2

‘रस्ता’ याच पुस्तकाला धरून 2 किंवा 3 सत्र मिळून दृश्यकलेसंदर्भात काम केले. असे करण्याने मुलांना ठेहरावाने विचार करण्याला छान वाव मिळतो. स्वतःत आणि चित्रात अधिक खोल जाण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध होते. Artsparks फाउंडेशन कडून झालेल्या टीचर ट्रेनिंग प्रोग्रामच्या शिक्षण पद्धतीवर Read More

‘रस्ता’ पुस्तक – कलेचा वर्ग

लहान मुलं अगदी आत्मविश्वसाने चित्रं काढतात मात्र जसं जसं वय वाढतं तसं चित्र काढून बघणं, त्याकडे कौतुकाने बघणं हे कमी कमी होत जातं आणि आपली अशी स्वतःची चित्रभाषा लुप्त होत जाते. त्याबरोबरच स्वतः चित्रं काढून बघण्याच्या आनंदलाही मूल पारखं होत Read More

जानेवारी – २०२४

या अंकात… १. संवादकीय – जानेवारी २०२४ २. दीपस्तंभ – जानेवारी ३. प्रिय शोभाताई – संजीवनी कुलकर्णी ४. बालकारणी शोभाताई – समीर शिपूरकर ५. षटकोनी खिडकी – आठवणींची – सूनृता सहस्रबुद्धे ६. ओजस आणि तुहिन ७. पडद्यामागचा मृत्यू – शोनिल Read More

मला भावलेल्या शोभाताई

8 डिसेंबरला सकाळी शोभाताई गेल्याचं समजलं आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासातील क्षण आठवू लागले.  2018 साली शोभाताई आनंदघर बालसंगोपन केंद्र, लर्निंग अँड रिसर्च सेंटरमध्ये बाल स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्या अगदी वेळ काढून मुलांचं, तायांचं, मावशींचं कौतुक Read More