‘खेळघर’ – माझा अनुभव
– शुभदा जोशी दोन वर्षांपाठीमागे पालकनीतीचा एक उपक्रम म्हणून खेळघर सुरू झालं. खेळघराची मुख्य जबाबदारी जरी मी घेतली, तरी संस्थेच्या पाठबळानंच ते शक्य झालं होतं. आनंददायी शिक्षणाचं, ताणविरहित वातावरणात प्रसन्नपणे फुलणार्या बाल्याचं स्वप्न कुठंतरी आम्ही सगळेच पाहात होतो. मी गटात Read More

