समानतेचा गोंधळ
मंगला गोडबोले दुसरी मुलगी झाल्याबरोबर त्यांनी ऑफिसमध्ये मोठ्ठाले पेढे वाटले. पेढे छानच होते. पण ते देतानाची त्यांची पुस्ती मला खटकली. कमालीच्या औदार्याच्या आवेशात ते वरचेवर सांगत राहिले, ‘‘आम्ही मुलगामुलगी असा फरक करीत नाही ना, म्हणून हे पेढे.’’ एवढ्या उच्च वैचारिक Read More
