आवश्यक आहे समारंभांचं ‘डाऊन-सायझिंग’

दिलीप कुलकर्णी गतिमान संतुलन या मासिक पत्रिकेचे संपादक श्री. दिलीप कुलकर्णी यांना आपण पर्यावरणस्नेही म्हणून ओळखतो. सम्यक् विकास आणि त्यासाठी आवश्यक तो विवेक आपल्यात यावा यासाठी त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. पर्यावरणाचा र्हासस न करताही कसं राहता येईल, हे आजमावण्यासाठी Read More

उत्सवाचा उद्योग

संवादकीय २००५ सणसमारंभ आणि आपण तपासणी- आपल्या उत्सवांची न उगवलेलं बोट अ मॅटर ऑफ टेस्ट उत्सवाचा उद्योग आवश्यक आहे समारंभांचं ‘डाऊन-सायझिंग’ बहर साजरे करणे : निरर्थकता आणि मानसिकता आनंद शोधताना… ‘ती’चं समाजकार्य उत्सवाचा उद्योग खेळघरातले उत्सव काय नको, काय हवं…? Read More

अ मॅटर ऑफ टेस्ट

लेखक – रोहिंग्टन मिस्त्री, संपादन – निलंजना रॉय पुस्तक परिचय – साधना दधिच श्रीमती निलंजना रॉय यांनी संपादित केलेले”A matter of Taste” हे ‘पेंग्विन’चे भारतीय खाद्यपदार्थांबद्दल साहित्यातून आलेले विशेष उल्लेख – असे पुस्तक वाचण्यात आले. खरोखरीच, पदार्थाची चव ही नेमकी Read More

न उगवलेलं बोट

संजीवनी कुलकर्णी मी गणेशोत्सवफेम पुण्यात राहते आणि भरवस्तीत माझं कार्यालय आहे. कार्यालयासमोरच एक गणपती बसतो. मला स्वतःला त्या कार्यक्रमात काडीचाही रस नसतो. काम संपवून लोकांच्या गर्दीतून वाट काढत जाता जाता नाईलाजानं जेवढं त्या देवाचं मला, (आणि माझं त्याला), दर्शन होतं Read More

तपासणी- आपल्या उत्सवांची

डॉ. नरेंद्र दाभोळकर वीस वर्षांहून अधिक काळ डॉ. दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं आहे. गेली काही वर्षे ते ‘साप्ताहिक साधना’चे संपादक आहेत. या लेखात त्यांनी सामाजिक जीवनात अटळ असणारी कर्मकांडे आणि धर्मश्रद्धेवर आधारित सण-समारंभांची आवश्यकता नोंदवली आहे, परंतु घटनेत म्हटलेला Read More

सणसमारंभ आणि आपण

अरविंद वैद्य पालकनीतीच्या वाचकांना अरविंद वैद्य परिचित आहेत. आपले उत्सव कशाकशातून सुरू होतात आणि काळाच्या ओघात त्यांचं काय होत जातं. त्याचं ओघवतं दर्शन इथे त्यांनी घडवलं आहे. उत्सव आनंदनिर्मितीसाठीच पण यात नेमकं कुठे फसतं हेही वाचूया उत्सव कशाकशातून सुरू होतात Read More