इनडिफरन्स !

शुभदा जोशी कुठल्याही कामातला आनंदाचा भाग म्हणजे त्या कामाशी, संबंधित व्यक्तींशी जोडलं जाणं. काही देऊ आणि घेऊ शकणं. शिक्षकाचं काम तर मुलांबरोबरचं. आपण काय म्हणतोय, शिकवतोय ते समोरच्यापर्यंत पोचलंय का ह्याची ताबडतोब पावती मिळते ती मुलांच्या डोळ्यांतल्या चमकेतून, आनंदातून. मात्र Read More

मे २००८

या अंकात… संवादकीय – मे २००८ पुन्हा नमस्कार बहर – संवादपूर्व समज हिवाळी ओक ! ‘शाळा’ पास की नापास (पुस्तक परिचय) Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे Read More

‘शाळा’ पास की नापास (पुस्तक परिचय)

प्रीती केतकर शाळा आपल्या मुलाचं मूल्यमापन कसं करते, ‘सिस्टिम’ त्याला सामावून घेत्येय की नाही, तो पास होतोय की नाही. हीच काळजी मोठ्यांना सर्वसाधारणपणे असते. पण मुलाला त्याची शाळा कशी वाटते. तो शाळेला पास करेल की नापास हे त्याला सहसा कधीच Read More

हिवाळी ओक !

प्रीती केतकर रात्रभर तुफान बर्फवृष्टी झाली होती. त्यामुळे उव्हारोव्हकाकडून शाळेकडे जाणारी वाट अगदी जेमतेमच दिसत होती. शाळेतली एक शिक्षिका पाय घसरू नये, बर्फात फसू नये म्हणून अगदी काळजीपूर्वक चालत होती. शाळा गावापासून जेमतेम अर्धा मैल लांब होती. तिनं एक आखूड Read More

संवादकीय – मे २००८

संवादकीय देशातल्या प्रत्येक बालकाला शिक्षण मिळायला हवं. तो त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे, असं आपल्या सरकारला वाटतं. ह्याबद्दल सर्व सरकारी यंत्रणेचे आपण आभारी आहोत. अडचण एवढीच की हेतू आणि कार्यवाही ह्यात जुळणी होत नाही आहे. शिक्षण मिळण्यासाठी प्रत्येक बालकाला शाळेत जाता Read More

बहर – संवादपूर्व समज

अरुणा बुरटे मुलींना व मुलांना अनेक विषयांची माहिती असते. त्यांना स्वत:ची मते असतात. गाठीस अनेक अनुभव असतात. त्यातून त्यांची समज तयार होत असते. आम्ही ज्यांच्याशी संवाद साधू पाहत होतो त्यांचा पट आमच्या नजरेसमोर यावा, त्यांची या पाठ्यक्रमाबाबतची पार्श्वभूमी समजावी आणि Read More