वीटही पाणी पिते

प्रीती केतकर सरकारी आणि इतरही शाळांच्या कार्यपद्धतीची पाहणी करताना एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात येते. ती म्हणजे वर्गाच्या बंदिस्त वातावरणातच मुलांना शिक्षण देण्याची जी पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे त्यामुळे मुलांच्या मनात शिक्षणाबद्दल एक प्रकारचं औदासीन्य निर्माण होतं. आमच्या शैक्षणिक पद्धतीच्या Read More

‘श्रमिक सहयोग’ – परिसरातून शिकताना…

राजन इंदुलकर गेल्या दोन लेखांकांमधून आपल्याला ‘श्रमिक सहयोग’च्या कामाची, शिक्षणपद्धतीची ओळख झाली आहे. चिपळूण परिसरातील आदिवासी-कातकरी व गवळी-धनगर ह्या समाज-समूहांचे सांस्कृतिक जीवन अतिशय समृद्ध आहे. निसर्गाशी त्यांची असणारी जवळीक गुरा-ढोरांवरचं प्रेम मनाला भावणारं आहे. ‘श्रमिक’च्या शिक्षकांनी त्यांची ही सामर्थ्य स्थळं Read More

सल

उमाकांत रा. कामत शक्य नाही. माझी मुलगी चोरी करणं शक्य नाही. रबर, पेन्सिल, पेनं असल्या क्षुद्र गोष्टींची चोरी तर मुळीच नाही. तिला लागणार्या सगळ्या वस्तू-पुस्तकं, वह्या, कंपासपेटी, पेन-पेन्सिल – सगळं आम्ही शाळा सुरू होण्यापूर्वीच आणून देतो. अहो, आम्ही दोघंही कमावतो Read More

संवादकीय – सप्टेंबर २००७

ह्या नंतरचा अंक दिवाळीचा. मराठी साहित्य जगात सर्व नियतकालिकांचा दिवाळी अंक हा वर्षातला सर्वात वैशिष्ट्याचा. पालकनीतीही ह्याला अपवाद नाही. एखाद्या विषयावर थोडंही आजूबाजूनं मांडावं तर एरवी पृष्ठसंख्या वाढण्याचं भय. ह्यातून थोडी फुरसत मिळते ती दिवाळीतच. ह्यावेळच्या दिवाळी अंकाचा वेध – Read More

ऑगस्ट २००७

या अंकात… आव्हान शिक्षणाचे ! जाणिवेच्या त्रिज्येनं रेखायचं वर्तुळ निलय मी शिकले, त्यांच्याकडून वेळ सांगून येत नाही स्पष्टतेच्या दिशेने स्वप्न प्रकाशाचं Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे Read More

स्वप्न प्रकाशाचं

सुजाता लोहकरे तुझ्या अस्तित्वाची नुसती चाहुल लागली तेव्हा ठेंगण्या झालेल्या आभाळाखाली – कालिदासाचं मेघदूत, ज्ञानेश्वराचा अमृतानुभव बालगंधर्वाचे सूर अन् आईनस्टाईनची अणूअणूत भरलेली शक्ती… अगदी सग्गळंच तुझ्या पेशीपेशीत पेरायची स्वप्न पाहात होतो आम्ही-! त्या नऊ महिन्याच्या वाटेवर-आयुष्यांच्या रथातल्या जाणीवेच्या सारथ्यानं सांगितलेला Read More