त्सुनामी नंतर…
ईश्वरी तांबे, इयत्ता-दहावी समुद्राच्या काठावर काही चिमुरडी, वाळूचे घर बांधून घर घर खेळत होती. घरात त्यांच्या…. बाबा होते, आई होती. आबा होते, आजी होती. तीन दगडांची चूल होती, चार पाच बोळकी होती. डोळ्यात त्यांच्या…. भविष्याच्या आशा होत्या, आई-बाबांची स्वप्नं होती. Read More