आईपेक्षा बाबाच मला जास्त आवडतो!
स्नेहा दामले आईपेक्षा मला बाबाच जास्त आवडतो असं माझा मुलगा जेव्हा म्हणाला तेव्हा चालताना ठेच लागल्यावर जसा जीव कळवळतो अगदी तसं मला वाटलं. अक्षरश: डोळे भरून आले. वाटलं, काय करीत नाही मी मुलांसाठी? प्रत्येक गोष्ट ठरवताना- करताना पहिला मुलांचा विचार. Read More

