वेदी – सप्टेंबर २००७
सुषमा दातार एकदा जेवणाच्या टेबलाशी असताना मी रासमोहन काकूंचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला. घरी करायचो तसंच मी जोरात ओरडून सांगितलं ‘‘मला बटाट्याची भाजी हवीय.’’ ‘‘तुला कळतंय ना मी काकांशी बोलतेय, तू मध्येच बोलतो आहेस.’’ ‘‘पण मला अजून बटाट्याची भाजी Read More

