आव्हान शिक्षणाचे !

सुजाता लोहकरे मुलांच्या विकासामधे शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या जीवनाची जडणघडण, त्यांच्या भविष्याला आकार मिळेल अशा क्षमतांचा विकास हा बहुतांशी त्यांना दिल्या गेलेल्या शिक्षणावर अवलंबून असतो (अर्थातच त्यांनी त्यातून काय घेतलेय ह्यावरही). सामान्य मुलांच्या बाबतीतही हे ‘शिक्षण’ देणं आणि मुलांनी Read More

जुलै २००७

या अंकात… संवादकीय – जुलै २००७ संशोधक घडवताना सहज शिक्षण प्रकल्प : वीजक्षेत्र वेदी – लेखांक – ४ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

सहज शिक्षण

प्रियंवदा बारभाई धनगर मुलांना असंख्य म्हणी, उखाणे, कोडी अवगत होती. त्यापैकी काही कोडी पुढीलप्रमाणे आहेत. – सुपभर लाह्या नी मधी रुपाया = चंद्र नी चांदण्या – तीळभर दही, माझ्यान खपंना तुझ्यान् खपना = चुना – वर कडा, खाल कडा, मदी Read More

प्रकल्प : वीजक्षेत्र

तेजल कानिटकर १२ जानेवारीला मी ‘कमला निंबकर बालभवन’ शाळेला पहिल्यांदा भेट दिली. फलटणमधली ही प्रसिद्ध शाळा. नव्या, प्रायोगिक पद्धतीनं शिक्षणाचा विचार केला जाणारी. ऐंशीच्या दशकाच्या मध्यात शाळेची सुरुवात झाली. इथले बहुसंख्य समाजाच्या दुर्बल गटांतून आले आहेत. सर्वच स्तरांतून आलेल्या मुलांना Read More

वेदी – लेखांक – ४

सुषमा दातार दुसर्या दिवशी सकाळी देवजीनं मला माझी गादी नीट करायला शिकवलं. गादीखाली खोचलेली मच्छरदाणी काढून चादर नीट कशी करायची आणि परत मच्छरदाणी घट्ट खोचून टाकायची वगैरे सगळं शिकवलं. एकट्यानं गादीचे कोपरे उचलायला अवघडच होतं. ते उचलताना माझे हात थकून Read More

सहज शिक्षण

प्रियंवदा बारभाई चिपळूण परिसरातल्या ‘श्रमिक सहयोग’ या संस्थेच्या कामाबद्दलची ही लेखमाला. शिक्षणाबद्दलची एक वेगळीच दृष्टी देऊन जाणारी. आपल्या जगण्याशी, अनुभवांशी जोडलेलं शिक्षण अधिक रसरशीत… आनंददायी असणार हे सरळ आहे. विशेषतः वंचित समाजगटातल्या मुलांसाठी तर हे फार महत्त्वाचं ठरतं. समाजातल्या तथाकथित Read More