सख्खेभावंड – लेखांक १ – लेखक – रॉजर फाऊट्स्, संक्षिप्त रुपांतर – आरती शिराळकर
Next of kin – सख्खे भावंड या नावाची एक अमेरिकन कादंबरी हाती लागली. रॉजर फाऊटस् या अमेरिकन शास्त्रज्ञानं सांगितलेली, स्वत।च्या संशोधनाची ही गोष्ट आहे. चिंपांझींना भाषा शिकवण्याचा हा अभिनव प्रयोग या शास्त्रज्ञानं अतिशय प्रेमळपणे केला आणि तशाच प्रेमानं सांगितलाही आहे. Read More