संवादकीय – मे २००३
सुट्या लागल्या, मुलं उधळली, पालकांना पुढचे दोन एक महिने कसे पार पाडायचे याची चिंता पडली. शिबिरांचं पेव फुटलं होतंच. काहींनी संस्कार करायची हमी दिली होती तर काहींनी व्यक्तिमत्त्व विकास! वेगवेगळ्या कलाकुसरी, पक्षीनिरीक्षण, जंगलात फेरफटका, रॉक यलाइंबिंग, टेकिंग ते हॉर्सरायडिंग. काहींनी Read More