तारुण्यभान : संजीवनी कुलकर्णी
डॉ. संजीवनी कुलकर्णी एरवी गौप्य मानलेल्या विषयावर मुलंमुली एकत्र बोलतात, प्रश्न विचारतात, उत्तरांना स्वत:च्या तार्किकतेवर तपासून पहातात. स्वत:च्या अनुभवाशी ताडून बघतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं अगदी सरळ साध्या मोकळेपणानं, हास्यविनोदांच्या वातावरणात करतात हेच मला लहानसंच का होईना, सुचिन्ह वाटलं. Read More
